‘धार्मिकस्थळे कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट)’ रहित करा !

अयोध्येत उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराममंदिराचा उत्साह संपूर्ण देशभरात आहे. श्रीराममंदिराप्रमाणे काशी, मथुरा, भोजशाळा, कुतूबमिनार आदी असंख्य हिंदु धार्मिकस्थळे मिळवण्यात ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ …

गडचिरोली येथील नक्षलवाद्याचे पुणे येथे पोलिसांकडे आत्मसमर्पण !

७ नोव्हेंबर २०१० या दिवशी पुण्यातील कासेवाडी परिसरातून संतोष शेलार (वय ३३ वर्षे) बेपत्ता झाला होता.

नाट्यगृहाचे काम येत्या दीड वर्षात पूर्ण करणार असल्याची पुणे महापालिका आयुक्तांची ग्वाही !

सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुक येथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह आणि कला मंदिराचे काम चालू आहे.

वैनगंगा नदीत ८ महिला बुडाल्या !

नदीपात्राच्या मधोमध आल्यानंतर डोंगा (लहान होडी) उलटला. त्यात बसलेल्या ८ महिला नदीपात्रात बुडाल्या.

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा कडक बंदोबस्त !

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईकडे निघालेल्या मोर्चाच्या मार्गावर पुणे पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.

मीरा रोड (जिल्हा ठाणे) येथील धर्मांधांच्या दंगलीनंतर ‘बुलडोझर पॅटर्न’ !

शासनाने उचललेले पाऊल स्वागतार्ह आहे; परंतु अनधिकृत बांधकामे इतके दिवस का पोसण्यात आली ? हेही समोर आले पाहिजे !

अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांना दुसर्‍या खंडपिठाकडे दाद मागण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश !

गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला विरोध करत याचिका प्रविष्ट केली आहे. त्यावर न्यायालयाने सदावर्ते यांना वरील आदेश दिले.

अशी सजली अयोध्यानगरी !

राममय झाल्याची अनुभूती लक्षावधी हिंदूंना व्हावी, म्हणून संपूर्ण अयोध्यानगरी दैवी प्रसंगांनी, तसेच अत्यंत सुंदर पद्धतीने नटवण्यात आली आहे.

श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेवर हिंदुद्वेषी विदेशी प्रसारमाध्यमांकडून टीका

विदेशी आणि इस्लामी प्रसारमाध्यमांना भारत आणि हिंदु यांच्याविषयी पूर्वीपासून द्वेष असल्याने ते जाणीवपूर्वक दोघांना नेहमीच लक्ष्य करत असतात !

श्री रामललाचा एकमेवाद्वितीय असा ११ कोटी रुपयांचा मुकुट !

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वसंध्येला श्री रामलला यांच्यासाठी गुजरातच्या सुरत येथून ११ कोटी रुपयांचा रत्नजडित सुवर्ण मुकुट पाठवण्यात आला होता.