Satkar Prakashan:‘स्मृतिशलाका’ ही भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी स्मरणिका ! – ‘पद्मश्री’ दादा इदाते
‘स्मृतिशलाका’ हा मौल्यवान ग्रंथ झाला आहे. वरवर पहाता ही वाटचाल एका शिक्षण संस्थेची, शाळेची आणि गावाची असे असले, तरी ती वाटचाल भारतीय संस्कृतीच्या उन्नयनाचा मार्ग दाखवणारी आहे.