संपादकीय : रिबेरो यांची गरळओक !

ख्रिस्त्यांची बाजू घेणारे ज्युलिओ रिबेरो धर्मांतराचे षड्यंत्र रचणार्‍या ख्रिस्त्यांच्या विरोधात अवाक्षरही काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

संस्कृत भाषेचे सौंदर्य : मूर्खाची लक्षणे

मूर्खाने मूर्खाला पाहिले, तर तो चंदनापेक्षा थंड होतो; पण त्याने विद्वानाला पाहिले, तर ‘हा आपल्या बापाचा खुनी आहे’, असे मानून त्याच्याकडे पहातो. शहाण्यांचा द्वेष करणे, हा तर मूर्खाचा स्वभाव आहे.  

आरोग्य सेवेच्या परिस्थितीला उत्तरदायी आहे राजकीय मानसिकता !

‘राज्यात शासकीय रुग्णालयात झालेल्या विविध मृत्यूंना प्रशासनासह राज्य सरकारही उत्तरदायी आहे’, असे खेदाने म्हणावे लागेल.

पाकिस्तानी आतंकवाद्यांची घुसखोरी थांबण्यासाठी भारताने करावयाचे प्रयत्न

भारताच्या सीमेअंतर्गत आतंकवाद्यांची घुसखोरी थांबवण्यात भारताला बर्‍यापैकी यश मिळाले आहे. जोपर्यंत पाकिस्तानसारखा देश अस्तित्वात आहे तोपर्यंत आतंकवादी कारवाया होतच रहातील.

भ्रष्टाचार प्रकरणांतील भारतीय कायद्यांची अपूर्णता !

देहली येथील ‘सीबीआय’च्या विशेष न्यायालयाने हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राष्ट्रीय लोकदलाचे नेते ओमप्रकाश चौटाला यांना ४ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा..

विठुमाऊलीच्या प्रसादात घोटाळा करणार्‍यांना मंदिर समितीने घातले पाठीशी !

सरकारी विश्वस्त असे कसे वागू शकतात ?’, हाच प्रश्न पडतो. मंदिरांचे सरकारीकरण नको, तर देवतेविषयी भक्तीभाव असलेल्या भक्तांकडे मंदिरांचे व्यवस्थापन द्यावे, ते याचसाठी !

गडांवर ‘३१ डिसेंबर’चे ‘सेलिब्रेशन’ करण्यास मनाई !

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात गडांच्या पावित्र्यासाठी आवाहन करावे लागणे दुर्दैवी !

अध्यात्म, साधना किंवा राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठीचे कार्य यांची आवड असणार्‍यांनाच सनातनचा आश्रम बघण्यास पाठवा !

हल्ली बरेच साधक त्यांच्या परिचितांना ‘तुम्ही त्या गावी जात आहात, तर तेथे आमचा आश्रम आहे, तोही बघून या’, असे सुचवतात. त्यातील काही जणांना अध्यात्म, साधना, राष्ट्र आणि धर्म यांपैकी कशाचीही आवड नसते.

घुसखोरांना साहाय्य करणार्‍यांना फाशीचीच शिक्षा मिळायला हवी !

बांगलादेशी घुसखोरांनी पुण्यात ६०४ बनावट पारपत्रे मिळवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून चौकशी चालू आहे, तसेच या प्रकरणी अनेकांना अटकही करण्यात आली आहे.

कोठी पूजनाने ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज पुण्यतिथी महोत्सवास प्रारंभ !

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या ११० व्या पुण्यतिथी महोत्सवाला २७ डिसेंबर या दिवशी श्रींच्या पादुकांचे पूजन आणि प्रतिमेचे पूजन करून कोठी पूजनाने प्रारंभ झाला.