ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी केल्यास पोलिसांना थेट बडतर्फ करणार ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

जर ड्रग्जविक्री करणार्‍या आरोपींसमवेत कुणी हातमिळवणी केली अथवा त्यांचे संगनमत असेल, तर संबंधित पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांना थेट सेवेतूनच बडतर्फ करण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली.

Maharashtra Mandir Nyas Parishad : द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेत टिपलेले काही विशेष क्षण !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचा चित्रमय वृत्तांत !

वीर सावरकर रत्नागिरीकरांची अस्मिता ! – बाळ माने, माजी खासदार, भाजप

सावरकरांचे हिंदुत्व हेच आमचे हिंदुत्व आहे. त्याला कुणी गालबोट लावत असेल, तर भाजप कुणाचीही गय करणार नाही. स्वातंत्र्यविरांचे हिंदुत्वाचे विचार जनतेला प्रेरणादायक आहेत.

जळगाव येथील शिवमहापुराण कथेत चोरांचा धुमाकूळ : १० जणांच्या टोळीला अटक !

जनतेला धर्मशिक्षण न दिल्याचा परिणाम ! महिलांनी पुरुषांच्या बरोबरीने चोरीमध्ये सहभागी होणे दुर्दैवी !

खरे सुख भगवंताच्या नामात आहे ! – बालकीर्तनकार ह.भ.प. (कु.) ईश्वरीताई येसरे

सुख प्रत्येकाला हवे असते; मात्र सतत टिकणारे सुख कशात आहे ? हे त्याला समजत नाही. आपल्याला सुखी व्हायचे असेल, तर देवाला आपलेसे करून घ्यावे लागेल.

संपादकीय : मंदिर सुव्यवस्थापन : विश्वस्तांचा पुढाकारच आवश्यक !

अष्टविनायकांपैकी एक असलेल्या पुणे येथील श्रीक्षेत्र ओझर विघ्नहर गणपति मंदिराच्या परिसरामध्ये नुकतीच द्वितीय राज्यस्तरीय मंदिर-न्यास परिषद पार पडली. राज्यातील ६५० हून अधिक विश्वस्त या परिषदेत सहभागी झाले होते.

ग्रामविकास अधिकारी चिपळूणकर यांची वेतनवाढ रोखली ! – गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री

मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, ऐनघर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच महादेव मोहिते यांनी या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका प्रविष्ट केली होती.

राज्यातील ‘लेक लाडकी योजना’ केवळ कागदावरच; अद्यापही निधीचे प्रावधान नाही !

राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी ‘लेक लाडकी योजना’ राबवून गरीब कुटुंबातील मुलींना ‘लखपती’ करण्याचा निर्णय ३० ऑक्टोबर या दिवसापासून या योजनेस मान्यता देण्यात आली आहे.

चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया, रायगड जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या !

नागपूर, ९ डिसेंबर (वार्ता.) – वर्ष २०२३ मध्ये महाराष्ट्रात चंद्रपूर, ठाणे, नाशिक, गोंदिया आणि रायगड या जिल्ह्यांत ‘ऑनलाईन गेमिंग’मुळे आत्महत्या होत आहेत. या सर्व प्रकरणांत गुन्हे नोंद झाले आहेत. आमदार आशिष जयस्वाल यांनी ‘जुगार खेळण्याचे आवाहन करणार्‍या विज्ञापनांवर सरकार बंदी घालणार आहे का ?’, असा तारांकित प्रश्न ८ डिसेंबर या दिवशी विधानसभेत उपस्थित केला होता. … Read more

असा बाणेदारपणा किती जन्महिंदु आमदार दाखवतात ?

एम्.आय.एम्.चे आमदार अकबरुद्दीन ओवैसी यांची तेलंगाणाच्या विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी आक्षेप घेत ‘ओवैसी यांच्यासमोर शपथ घेणार नाही’, अशी घोषणा केली आहे.