श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वापार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे.

मंदिर संघटनाच्या ध्येयातून महासंघाची निर्मिती !

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरा केल्यानंतर मंदिर क्षेत्राशी संबंधित मंदिर विश्वस्त, मंदिरातील पुजारी आणि पुरोहित यांना अन् मंदिरांशी संबंधित असलेल्या बर्‍याचशा अडचणी सातत्याने समोर आल्याने लक्षात येत होत्या.

भाविक, भक्त आणि मंदिर यांसाठी कार्यतत्पर रहाण्याचा श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीचे अध्यक्ष अन् आमदार सदा सरवणकर यांचा निर्धार !

प्रभादेवी (मुंबई) येथील स्वयंभू आणि जागृत देवस्थान असणार्‍या श्री सिद्धिविनायक गणपति मंदिर न्यास समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच महाराष्ट्र शासनाने आमदार श्री. सदा सरवणकर यांची नियुक्ती केली.

मंदिर-न्यास परिषदेची फलनिष्पत्ती !

१६ जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हास्तरीय मंदिर विश्वस्त अधिवेशना’त स्थानिक विश्वस्तांचे एकत्रीकरण करून स्थानिक मंदिराच्या अडचणी आणि समस्या यांवर चर्चा होईल !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…

भाविकांना केंद्रस्थानी ठेवून विविध योजना कार्यान्वित करून राज्यातील देवस्थानांसाठी आदर्श निर्माण करणारे ओझर येथील श्री विघ्नहर देवस्थान !

अष्टविनायकांपैकी सातवा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, भाविकांचे विघ्न दूर करणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले, नवसाला पावणारा गणपति म्हणून प्रसिद्ध असलेले देवस्थान..

देवळात दर्शनाला जाण्यापूर्वी करावयाच्या कृती !

देवळात दाटी (गर्दी) असल्यास ओळीत दर्शन घ्यावे. देवतेच्या दर्शनासाठी जातांना नामजप करत रहावे. त्यामुळे सत्त्वगुण पुष्कळ प्रमाणात मिळतो. ओळीत उभे असतांना पुढे-मागे असणार्‍या लोकांशी बोलणे टाळावे.

देवळात गेल्यावर दर्शन कसे घ्यावे ?

काही देवळांत गाभार्‍यात जायची सोय असते. अशा वेळी गाभार्‍यात जातांना गाभार्‍याच्या प्रवेशद्वारावर श्री गणपति आणि कीर्तीमुख असल्यास त्यांना नमस्कार करून मगच गाभार्‍यात जावे.

महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेच्या माध्यमातून मंदिर-मुक्ती संग्रामाला आरंभ !

मंदिरांचे सरकारीकरण करून समस्या सुटत नाहीत, उलट त्या ठिकाणी सरकारी लोक अनेक पटीने भ्रष्टाचार करतात, हे लक्षात येते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांनी दिलेल्या निर्देशानुसार कोणत्याही निधर्मी सरकारला मंदिर कह्यात घेण्याचा किंवा ते चालवण्याचा अधिकार नाही.