पिरकोन (ता. उरण) फसवणूक प्रकरणातील ठेवीदारांना ३ मासांत ठेवी परत करू ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
‘रक्कम दामदुप्पट करून देतो’, असे सांगून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील पिरकोन येथील सतीश गावंड याने ३५ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केलेल्या ठेवीदारांचे पैसे येत्या ३ मासांमध्ये देण्याचा प्रयत्न करू…