Attacks on Hindus In Bangladesh : बांगलादेशात आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदूंवर वाढत्या आक्रमणांमुळे पलायन !

अल्प किंमतीत भूमी, घर, संपत्ती विकण्यास बाध्य !

‘परिवर्तन फाऊंडेशन’च्‍या वतीने गरजवंतांसमवेत दीपावली !

‘परिवर्तन फाऊंडेशन’च्‍या वतीने गरजवंतांसमवेत दीपावली साजरी करण्‍यात आली. यात गरीब-गरजू लोकांना कपडे, साडी, फराळ वाटप करण्‍यात आले, तसेच शेंडा पार्क येथील कुष्‍ठरोगी रुग्‍णालयातील कुष्‍ठरोगी बांधवांना फराळ वाटप करण्‍यात आले.

३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ९२ पदक विजेत्यांमध्ये केवळ २८ मूळ गोमंतकीय खेळाडू

यंदाच्या स्पर्धेत गोव्याकडून खेळलेल्या गोव्याच्या एकूण पदक विजेत्यांमध्ये केवळ ३०.४३ टक्के खेळाडूच मूळ गोमंतकीय होते. ९२ पदकांपैकी केवळ २८ पदके मूळ गोमंतकीय खेळाडूंनी जिंकली आहेत.

सिंधुदुर्ग : आडाळी औद्योगिक क्षेत्रातील भूखंडांच्या वितरणाला अखेर प्रारंभ !

२० ऑगस्ट २०२३ या दिवशी स्थानिक कृती समितीने आडाळी ते बांदा, असा मोठा मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर भूखंड वाटप प्रक्रियेला गती आली होती. या वेळी कृती समितीच्या वतीने पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

(म्हणे) ‘मी राजा सिंह याची हत्या करते !’ – मुसलमान महिला

प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेत्यांना नेहमीच धर्मांध मुसलमानांकडून धोका असतो, हेच पुन्हा या घटनेतून लक्षात येते !

Insufferable Narakasura Pratima-Dahan In Goa : नरकासुर प्रतिमदहन प्रथेमधील ध्वनीप्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले त्रस्त !

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलीस, तालुक्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी अधिकार देऊनसुद्धा ते झालेच !

ऋषी-मुनींचे सर्वश्रेष्ठत्व !

‘ऋषी-मुनी सप्तलोकांचा विचार करायचे, तर विज्ञान केवळ पृथ्वीवरील मानवाचा विचार करते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

तिरस्‍कारी काँग्रेस !

वर्ष २०१४ मध्‍ये देशातील जनतेने काँग्रेसला केंद्रीय सत्तेतून हटवले. याला ९ वर्षे उलटून गेली आहेत; मात्र यातून काँग्रेसने धडा घेतलेला दिसत नाही. गेल्‍या ९ वर्षांत ‘भारत काँग्रेसमुक्‍त’ करण्‍याच्‍या घोषणा दिल्‍या जात असतांना अजूनही काँग्रेसमध्‍ये जीव आहे.

फटाक्‍यांचा पर्यायही नकोच !

सध्‍या वायूप्रदूषणामुळे मुंबईच्‍या हवेचा दर्जा खालावला आहे. ‘मुंबई अत्‍यंत प्रदूषित शहर’, ‘देहली जगातील प्रथम क्रमांकाचे प्रदूषित शहर’, अशी वृत्ते वृत्तपत्रांत झळकत आहेत. त्‍याच वेळी ‘दिवाळीला ‘हरित फटाक्‍यां’ची आतषबाजी करण्‍यात यावी…