धर्मांध मुसलमानांची इच्छा जाणा !

तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या वेळी भाग्यनगरमध्ये एका मुसलमान महिलेने खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या समोरच प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांची हत्या करण्याची धमकी दिली.

लोकशाही मार्गाने विरोध करणार्‍या युवकावरील अन्‍याय दूर करणारा मदुराई खंडपिठाचा निवाडा !

‘मद्रास उच्‍च न्‍यायालयाच्‍या मदुराई खंडपिठामध्‍ये अरुण कांत याने एक याचिका प्रविष्‍ट केली होती. त्‍यात त्‍याने म्‍हटले की, त्‍याची शिपाई पदासाठी (तमिळनाडू पोलीस) राखीव दल, विशेष दल, कारागृह आणि अग्‍नीशमन अशा विभागांमध्‍ये निवड झाली होती..

प्‍लास्‍टिक पिशव्‍यांवरील बंदी व्‍यापक करूया !

राज्‍य शासनाने मार्च २०१८ पासून प्‍लास्‍टिक आणि थर्माकॉल यांवरील बंदीचा अधिनियम लागू केला. प्‍लास्‍टिक पिशव्‍या कचर्‍यात फेकून दिल्‍यानंतर कित्‍येक शतके त्‍या नष्‍ट होत नाहीत.

हलाल उत्‍पादनांची खरेदी म्‍हणजे राष्‍ट्रद्रोहाला खतपाणी घातल्‍यासारखेच !

‘हिंदु समाजाने हलाल प्रमाणित उत्‍पादने खरेदी केल्‍याने ज्‍या संघटनेला पैसा जातो, ती ‘जमियत उलेमा ए हिंद’ ही संघटना भारताच्‍या विरोधात कारवाई करत आहे.

बांगलादेश सीमेच्‍या रक्षणासाठी मधमाशांचा वापर करण्‍याचा सीमा सुरक्षा दलाचा अनोखा प्रयोग !

सीमेवरील कारवाया थांबवण्‍यासाठी मधमाशांचे पोळे लावणे, ही कल्‍पना ठीक आहे. मधमाशांनी बांगलादेशी घुसखोर किंवा तस्‍कर यांच्‍यावर आक्रमण केले, तर चांगलेच आहे

दिवाळीला विदेशी चॉकलेट नको, तर भारतीय मिठाईच चांगली !

विदेशी पदार्थ भारताची सामाजिक, सांस्‍कृतिक आणि पारंपरिक प्रतिष्‍ठा उद़्‍ध्‍वस्‍त करतात, तसेच आपल्‍या आरोग्‍यावरही वाईट परिणाम करतात.

‘तेहतीस कोटि’ देव कोणते ?

‘हिंदु धर्माची निंदा करणारे लोक ‘हिंदु धर्मात ३३ कोटि देव आहेत’, अशी कुचेष्‍टा करतात. त्‍याविषयी केलेले विवेचन पुढे दिले आहे.

भारताच्‍या सुरक्षेसाठी क्षेपणास्‍त्रविरोधी यंत्रणा म्‍हणजेच ‘कुश’कवच !

स्‍वदेशी ‘एल्.आर्.-एस्.ए.एम्.’ यंत्रणा ही विमान आणि ‘एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्‍टीम’ने सुसज्‍ज असेल, जी ३५० किलोमीटर अंतरावर हवेतील क्षेपणास्‍त्रांना थांबवण्‍यास सक्षम असेल.