Diwali : आयुर्वेदाच्‍या स्‍मृतीतून पदार्थाच्‍या निर्मितीमागे असलेले पंचमहाभूतांचे शास्‍त्र !

आपण दिवाळीमध्‍ये बनवत असलेल्‍या प्रत्‍येक फराळाच्‍या निर्मितीमागे पंचमहाभूतांचे शास्‍त्र दडलेले असते. कसे ते या लेखाद्वारे पाहूया . . .

Diwali : पांडव पंचमी साजरी का केली जाते ?

‘पांडव पंचमी’ किंवा ‘कडपंचमी’ हा दिवाळीचा समारोपाचा दिवस. १२ बलुतेदारांनी आपल्‍या व्‍यवसायाच्‍या ठिकाणी लक्ष्मी आणि अवजारे, हत्‍यारे, उद्योग साधने यांची पूजा करण्‍याचा दिवस. दिवाळी कडेला गेली; म्‍हणून या दिवसाला ‘कडपंचमी’ असेही म्‍हणतात.

Congress On Narkasur Dahan : दीपावलीच्या दिवशी सकाळपर्यंत नरकासुर प्रतिमा स्पर्धेचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी ! – काँग्रेस

सूर्य उजाडल्यानंतरही नरकासुर प्रतिमा स्पर्धांचे आयोजन करणारे सनातन धर्मविरोधी आहेत – काँग्रेसच्या प्रसिद्धी माध्यमाचे प्रमुख अमरनाथ पणजीकर

Ban Narkasur : नरकासुर प्रतिमा स्पर्धांच्या निमित्ताने झालेल्या अपघातांना उत्तरदायी कोण ? – वीजमंत्री सुदिन ढवळीकर, गोवा

आज नरकासुर प्रतिमा बनवण्याच्या निमित्ताने वाईट प्रवृत्ती जाग्या होत आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण होत आहे. याला आपले लोकप्रतिनिधीच उत्तरदायी आहेत.

Narakasur-dahan Malpractice : गोव्यात नरकासुराच्या प्रतिमा जाळलेले अवशेष रस्त्यावरच !

नरकासुर प्रतिमा जाळल्यानंतर लोखंडी सांगाडा आणि खिळे रस्त्यावरच रहात असल्याने दक्षिण गोव्यातील अनेक वाहनचालकांना वाहने पंक्चर होण्याच्या मनस्तापाला सामोरे जावे लागले.

पती-पत्नीमधील नात्‍याचा पाडवा !

हिंदु धर्मातील हे मूलतत्त्व जाणून आयुष्‍याची वाटचाल केली, तर या नात्‍यातील प्रेम, पावित्र्य, एकनिष्‍ठता टिकून राहील. या भक्‍कम नात्‍याच्‍या पायावरील इमारत पुढे आदर्श समाज आणि राष्‍ट्र यांची निर्मिती करील आणि तो खरा पाडवा होईल !