शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

मोरबे धरण १०० टक्‍के भरले !

खालापूर येथील मोरबे धरण १०० टक्‍के भरले आहे. त्‍यामुळे ऑगस्‍ट २०२४ पर्यंत नवी मुंबईकरांची पाण्‍याची चिंता मिटली आहे, अशी  माहिती नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिली.

राजधानीतील वायूप्रदूषण !

गंभीर विषयाच्‍या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्‍य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्‍तरांतून त्‍याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्‍या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्‍त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्‍चर्यजनकच !

कॅनडाचे पंतप्रधान जस्‍टिन ट्रुडो यांचे गर्वहरण आवश्‍यक !

कॅनडाने खलिस्‍तानी आतंकवाद्यांना पोसले, तर हेच खलिस्‍तानी उद्या कॅनडा देश कह्यात घेण्‍यास मागे पुढे पहाणार नाहीत. त्‍यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, पाकिस्‍तानसारखी कॅनडाची दुर्देशा होऊ नये यासाठी कॅनडाने बोध घेऊन खलिस्‍तानी आतंकवाद्यांना थारा देऊ नये.

भारताच्‍या दृष्‍टीने ‘जी-२०’ परिषदेची फलनिष्‍पत्ती !

नुकतीच देहलीमध्‍ये ‘जी-२०’ देशांच्‍या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमुळे भारताला काय लाभ झाला ? या परिषदेची फलनिष्‍पत्ती काय ? याविषयीचा ऊहापोह या लेखातून करत आहोत.

सुधारणावाद्यांनी ‘हिंदु धर्म स्‍त्रीविरोधी आहे’, असे म्‍हणणे, म्‍हणजे स्‍वतःचे घोर अज्ञान प्रदर्शित करणे होय !

दैनिक ‘लोकसत्ता’च्‍या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्‍यात सनातन धर्म हा ‘स्‍त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्‍यवस्‍था मानणारा’ असे चित्र रंगवण्‍यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्‍याचे खंडण येथे देत आहोत.

Ganesh : श्री गणेशाची प्रमुख १२ नावे, त्‍यांचा अर्थ आणि उपासना

वक्रतुण्‍ड महाकाय कोटिसूर्यसमप्रभ ।
निर्विघ्‍नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

प्रत्‍येक व्‍यक्‍तीशी सहजतेने जवळीक साधून तिला आपलेसे करणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍यातील शिष्‍यत्‍व !

देवद, पनवेल येथील सनातनच्‍या आश्रमात वास्‍तव्‍य करणारे सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे यांच्‍यातील विविध गुणवैशिष्‍ट्ये त्‍यांची मुलगी कु. वैदेही शिंदे यांनी येथे दिली आहेत.

कर्करोगासारख्‍या कठीण प्रसंगातही साधनेमुळे स्‍थिर रहाणार्‍या सौ. लक्ष्मी जाधव (वय ७३ वर्षे) !

स्‍वभाव भित्रा असूनही ३ वेळा शस्‍त्रकर्म होऊनही नैराश्‍य न येणे आणि साधनेमुळे सर्व सहन करता येणे

नातेवाइकांना साधनेत साहाय्‍य करणार्‍या आणि परिपूर्ण सेवा करण्‍याची तळमळ असलेल्‍या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमातील सौ. राधा गावडे !

पूर्वीच्‍या तुलनेत आता राधाची शिकण्‍याची वृत्ती वाढली आहे. तिच्‍यात सेवा परिपूर्ण करण्‍यासाठी भाव आणि तळमळ वाढली आहे