परमकृपाळू गुरुमाऊली ।

गुरुमाऊलीस कळे स्‍थिती लेकराची । जरी होई प्रसंगी कठोर ॥
समजूनी घेई आपुल्‍या लेकरांस । आठविता तो क्षण कृतज्ञताभाव होई जागृत ॥

शांत, आनंदी आणि प्रेमळ स्वभाव असणारा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला ५३ टक्के आध्यात्मिक पातळी असणारा खेडशी (जिल्हा रत्नागिरी) येथील चि. नीलांश विरुपाक्ष एंडिगिरी (वय ३ वर्षे) !

चि. नीलांश एंडिगिरी याचा तिसरा वाढदिवस आहे. त्‍या निमित्त त्‍याच्‍या कुटुंबियांना जाणवलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांच्‍या घरी गौरींचे दर्शन घेतांना साधिकेला आलेल्‍या अनुभूती

पू. वामन यांच्‍या घरी गौरींचे दर्शन घेतांना गौरींची हालचाल होत असून त्‍यांच्‍या डोळ्‍यांतून पाणी येत असल्‍याचे जाणवणे

परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात बसल्‍यावर साधिकेचे गाल आणि चेहरा गुलाबी झाल्‍याचे जाणवणे

‘एकदा मला परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍या सत्‍संगात शिकण्‍यासाठी बसण्‍याची संधी मिळाली. सत्‍संग संपल्‍यावर सहसाधिका कु. प्रणिता सुखठणकर मला म्‍हणाली, ‘‘तुझे गाल गुलाबी झाले आहेत.’’ असे २ वेळा झाले.