हिमाचल प्रदेशमध्ये पावसामुळे आतापर्यंत ३५१ लोकांचा मृत्यू !
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये गेल्या २ दिवसांत सतत मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ३ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.
‘जगाचे ज्ञान आपल्यालाच आहे’, अशा आर्विभावात असणार्या भारतीय राजकारण्यांचे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, असे कुणी म्हटले, तर चूक ठरू नये !
‘मंगळयान’ आणि ‘चंद्रयान-३’ या मोहिमांच्या नेत्रदीपक यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ‘गगनयान’ मोहिमेकडे आता भारतवासियांचे लक्ष लागले आहे.
बीबीसीची भारतद्वेषी मानसिकता असल्याने तिच्याकडून याहून वेगळे काय घडणार ? अशा वृत्तवाहिनीवर भारतात बंदी घालणेच योग्य ठरील !
‘चंद्रयान-३’च्या यशस्वीतेवरून जगभरातून भारताचे अभिनंदन !
पुतिन यांना दिले होते आव्हान !
पुढील १४ दिवस ‘विक्रम’ आणि प्रज्ञान’ चंद्राचा अभ्यास करणार आहेत. चंद्रावर बर्फाच्या स्वरूपात पाणी असल्याचे यापूर्वी इस्रोच्या संशोधनातून समोर आले होते. आता त्याचा अधिक सखोल अभ्यास या दोघांच्या माध्यमांतून केला जाणार आहे.
राष्ट्रपतींनी लोकप्रतिनिधींना असे आवाहन करावे लागणे, हे लोकप्रतिनिधींनी चिंतन करण्यासारखे !
पाद्रयांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी केलेले आक्षेपार्ह विधान, यानंतर करासवाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची झालेली विटंबना या पार्श्वभूमीवर समस्त शिवप्रेमींनी संपूर्ण गोवाभर ‘श्री शिवछत्रपती सामूहिक दुग्ध-जलाभिषेक अभियान’ राबवण्याचा संकल्प केला.
लोकसंख्येत अल्पसंख्यांक असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्यांक !