आता ‘इस्रो’ मंगळ आणि शुक्र या ग्रहांवरही यान उतरवणार ! – ‘इस्रो’चे प्रमुख एस्. सोमनाथ
चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.
चंद्रयान-३ च्या यशस्वी अभियानाविषयी आनंद व्यक्त करतांना त्यांनी या यशाचे श्रेय शास्त्रज्ञांना दिले.
सूर्याचा अभ्यास करणारी ‘इस्रो’ची ही पहिलीच मोहीम आहे. या मोहिमेसाठी ३७८ कोटी रुपये खर्च येणार आहे. या मोहिमेचा कालावधी ५ वर्षांचा आहे.
विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !
ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ५ देशांच्या ‘ब्रिक्स’ (बी.आर्.आय.सी.एस्.) संघटनेमध्ये आता आणखी ६ देशांंचा समावेश करण्यात येणार आहे. येथे चालू असलेल्या १५व्या ‘ब्रिक्स’ परिषदेमध्ये दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती रामफोसा यांनी ही घोषणा केली.
घुसखोरांचा देश भारत ! खोटी कागदपत्रे बनवून घुसखोर भारतात प्रवेश करतात आणि पोलीस किंवा प्रशासन यांना याचा थांगपत्ताही लागत नाही, हे संतापजनक ! अशा घुसखोरांना भारतातून हाकलूनच द्यायला हवे !
भारताच्या ‘चंद्रयान-३’च्या यशानंतर जगभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर स्तुतीसुमने उधळली जात आहेत. अशातच पाकिस्तानी अभिनेत्री सेहर शिनवारी यांनी भारताचे कौतुक करून पाकच्या दुर्दशेविषयी दु:ख व्यक्त करणारे ट्वीट केले आहे.
पाकिस्तानी नागरिकाची चंद्रयानाच्या यशस्वीतेवरून पाकवरच उपरोधिक टीका
हिमाचल प्रदेशात प्रत्येक वर्षी अत्यधिक पाऊस असतोच; परंतु यंदा येथे मोठ्या प्रमाणात घरे आणि इमारती कोसळण्याच्या घटना प्रचंड प्रमाणात वाढल्या. यामागे डोंगरांवर मनमानी पद्धतीने इमारती बांधण्यात येत असल्याचे आरोप होत आहेत.
हिंदूंच्या जिवावर उठलेल्या जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !