|

मॉस्को – रशिया-युक्रेन युद्धाच्या विषयावरून रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात बंड करणारे रशियातील ‘वॅगनर आर्मी’ या खासगी सैन्याचे प्रमुख येवगेनी प्रिगोझिन यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. २४ ऑगस्टला मॉस्कोहून सेंट पीटर्सबर्गला जाणारे त्यांचे खासगी जेट विमान कुझेनकिनो गावाजवळ कोसळले. या अपघातात प्रिगोझिनसह ११ जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पुतिन के खिलाफ बगावत करने वाले प्रिगोझिन की मौत… प्लेन क्रैश में गई वैगनर चीफ की जान…https://t.co/Pt06IT8RwI
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) August 24, 2023
या अपघाताविषयी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, मला खरोखर काय झाले ते ठाऊक नाही; परंतु मला या बातमीने अजिबात आश्चर्य वाटलेले नाही.
Joe Biden ‘not surprised’ by reports on plane crash involving Prigozhin – video https://t.co/eV1Wt2OA5r
— The Guardian (@guardian) August 24, 2023
रशियामध्ये अशी कोणतीही गोष्ट घडत नाही, ज्यामागे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन नाहीत.
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !