मानवी जीवन वाचवण्यासाठी पृथ्वीचे संरक्षण आवश्यक !
आज नैसर्गिक साधनसंपत्तीच्या संवर्धनाकडे विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. ज्यात प्रामुख्याने सूर्यप्रकाश, खनिजे, वनस्पती, हवा, पाणी, वातावरण, भूमी आणि प्राणी इत्यादींचा समावेश होतो. या संसाधनांचा बिनदिक्कतपणे दुरुपयोग होत आहे.