नक्षलवादी पोलिसांवर पुलवामाप्रमाणे घातक आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

नक्षलवादाची भीषण समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक !

पालखी सोहळ्यातील वाहतुकीच्या नियोजनासाठी आळंदीमध्ये ७ ते १२ जूनपर्यंत वाहनांना प्रवेशबंदी !

आळंदी शहरामध्ये केवळ वारकरी आणि अत्यावश्यक सुविधा देणारी वाहने यांनाना प्रवेश देण्यात येणार असून इतर वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे यांनी केले आहे.

रहिमतपूर (जिल्हा सातारा) येथील सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज यांचा देहत्याग

रहिमतपूर येथील प्रथितयश आधुनिक वैद्य आणि सोहम् संप्रदायाचे अध्वर्यु पू. स्वरूपनाथ (बाबा) महाराज उपाख्य डॉ. के.एल्. कुलकर्णी (वय ९३ वर्षे) यांनी ३० मे या दिवशी देहत्याग केला.

हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे ! – विक्रम पावसकर

भारतामध्ये प्रतिवर्षी  सहस्रो हिंदू मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत. यासाठी शुद्धधर्माचरण महत्त्वाचे असून हिंदू मुलींनी आत्मरक्षणासह धर्माधांना धडा शिकवण्यासाठी सज्ज रहावे, असे आवाहन त्यांनी केले.

महाळुंगे पडवळ (पुणे) येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ‘द केरल स्टोरी’ चित्रपट दाखवण्यात आला !

चित्रपटाचे आयोजन हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठान, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद यांच्या वतीने करण्यात आले होते.

रेल्‍वे अपघातांना पायबंद केव्‍हा ?

अपघात टाळण्यासाठी यंत्रणेचे सक्षमीकरण आणि दुर्घटनेतील अपघातग्रस्तांच्या साहाय्यासाठी नागरिकांना प्रशिक्षण देणे आवश्यक !

सांगलीत ‘रिलायन्स ज्वेल्स’वर भरदुपारी दरोडा

मिरज रस्त्यावरील मार्केट यार्ड परिसराजवळील वसंत कॉलनी येथील ‘रिलायन्स ज्वेल्स शोरूम’वर भरदुपारी १० हून अधिक लोकांच्या टोळीने दरोडा टाकला. यात ‘शोरूम’मधील कर्मचार्‍यांचे हात-पाय बांधून, गोळीबार करून धमकी देत कोट्यवधी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली.

आज असलेल्या ‘जागतिक पर्यावरण दिना’च्या निमित्ताने …

‘वादळी पाखरू किनार्‍याच्या दिशेने आले की, वादळवारा त्याच्यापाठोपाठ येत आहे’, याचे संकेत कोळ्यांना मिळतात. एक प्रकारे ती धोक्याची पूर्वसूचनाच असते.

प्रखर राष्‍ट्रप्रेमी आणि निर्भय असलेले प.पू. गोळवलकरगुरुजी !

सरसंघचालक झाल्‍यापासून गुरुजींचा प्रवास चालू झाला, तो सतत ३३ वर्षे चालू राहिला. पायी, बैलगाडीने, टांग्‍याने, सायकलीने, मोटारीने, आगगाडीने, विमानाने अशा सर्व प्रकारच्‍या वाहनांनी त्‍यांनी लाखो मैल प्रवास केला. प्रत्‍येक प्रांताला ते वर्षातून दोनदा तरी भेट देत असत…..

वीर सावरकर उवाच

एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्‍या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्‍यांचे नाही, तर ते त्‍या घरधन्‍याचे असते, त्‍याप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्‍थान आहे !