‘भूमी (लँड) जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करणे आवश्‍यक ! – अधिवक्‍त्‍या मीरा राघवेंद्र, कर्नाटक उच्‍च न्‍यायालय

देशभरातील विविध राज्‍यांत रस्‍ते, सरकारी संपत्ती येथे अतिक्रमण करून मशिदी उभारण्‍याच्‍या घटना वाढत आहेत. धर्मांधांचा चालू असलेला हा ‘लँड जिहाद’ रोखण्‍यासाठी देशात कायदा करण्‍याची आवश्‍यकता आहे. आज देशात हिंदू असुरक्षित आहेत, अशी परिस्‍थिती निर्माण झाली आहे. हिंदूंना विविध प्रकारे कार्य करतांना कायद्याचे साहाय्‍य मिळणे आवश्‍यक आहे.