सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांचे हिंदूसंघटनाचे व्यापक कार्य समजून न घेता तिच्यावर द्वेषमूलक टीका करून हिंदुत्वाची हानी करणारे एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते !

‘हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतेच काही शहरांमध्ये हिंदु राष्ट्र-जागृती सभांचे आयोजन करण्यात आले होते.

टीकाकारांनो, धर्मनिष्ठ ‘सनातन प्रभात’मधून भाजपच्या निर्णयांवर केल्या जाणार्‍या परखड लिखाणामागील हेतू समजून घ्या !

सनातन प्रभातमध्ये हिंदुद्वेषी, निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी यांच्यावर परखडपणे लिखाण केले जाते. एवढेच नाही, तर हिंदुत्वनिष्ठ म्हणवून घेणारे पक्ष आणि संघटना यांनाही त्यांच्या चुका दाखवून दिल्या जातात. बरेच हिंदुत्वनिष्ठ, तसेच भाजपचे समर्थक यांना हे खटकत असल्यामुळे ते सनातन प्रभातवर टीका करतात.

काही अपसमज आणि त्यांचे निराकरण

१ अ. अपसमज क्र. १ : तत्त्वज्ञानावरील लेख आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन करण्यासाठी आणि आपले नाव छापले जाऊन प्रसिद्धी मिळवण्यासाठी लिहिले जातात.

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा यांचा काहीही संबंध नाही, हे जाणा !

छत्रपती संभाजी महाराजांचा बलीदानदिन आणि गुढीपाडवा हा नववर्षारंभदिन लागोपाठ येतात. काही जात्यंधांकडून ‘फेसबूक’, ‘व्हॉट्सअ‍ॅप’ यांसारख्या सामाजिक संकेतस्थळांवरून प्रत्येक वर्षी गुढीपाडव्याविषयी अपप्रचार केला जातो.

मकरसंक्रांतीला पाठवण्यात येणार्‍या हिंदुद्वेष्ट्या संदेशाचे खंडण !

हिंदु सणांचे विडंबन करणारे आणि सणामागील अध्यात्मशास्त्राचे महत्त्व न जाणता त्यावर विनोद करणारे असे हिंदुद्वेष्टे संदेश पसरवण्याचे षड्यंत्र जाणीवपूर्वक आखले जात आहे. कधी मुसलमान अथवा ख्रिस्ती सणांच्या निमित्ताने असे विडंबनात्मक संदेश पाठवले जातात का…..

विकार प्रारब्धामुळे होत असले, तरी आयुर्वेद का सांगितला आहे ?

अधर्म हेच सर्व विकारांचे मूळ कारण आहे. ‘सत्ययुगामध्ये धर्म त्याच्या सत्य, शौच, तप आणि दान या चारही पादांवर उभा होता. त्या वेळी कोणताही विकार नव्हता. त्रेतायुगात धर्माचा सत्य हा एक पाद न्यून झाला.

रावणदहन योग्य कि अयोग्य ?

प्रभु श्रीरामांनी त्रेतायुगात अन्यायी आणि अधर्मी राजा रावण याचा वध केला. या ऐतिहासिक घटनेतून प्रेरणा मिळावी, तसेच दुर्जनतेच्या नाशाचे प्रतिक म्हणून प्रतीवर्षी भारतातील अनेक भागांत शेकडो वर्षांपासून रावणदहन करण्याची परंपरा निर्विवादपणे चालू आहे; मात्र सध्या काही संघटना ‘रावणदहन करणे चुकीचे आहे

अंनिस, तत्सम संघटना आणि पुरोगामी यांच्याकडून साजर्‍या केलेल्या वैज्ञानिक दृष्टीकोन दिनानिमित्त करण्यात आलेली टीका अन् त्यांचे खंडण

२० ऑगस्ट या दिवशी अंनिस आणि तत्सम संघटना, तसेच पुरोगामी यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टीकोन दिन साजरा करण्यात आला. त्याच पार्श्‍वभूमीवर १९ ऑगस्ट या दिवशी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ईश्‍वराची प्रतिमा नसल्याचा वेदांमधील संदर्भ देऊन इस्लामच्या आदेशावरून मूर्तीपूजेला विरोध करणे योग्य असल्याचा कांगावा करणार्‍या इस्लामी अभ्यासकांनी घेतलेला आक्षेप आणि त्याचे खंडण

इस्लामी अभ्यासक आणि त्यांची पोपटपंची करणारे समर्थक असा युक्तीवाद करतात की, वेदांमध्ये सांगितलेले आहे, ‘त्याची (ईश्‍वराची) प्रतिमा नसते.’ त्यामुळे त्याची पूजा (मूर्तीपूजा) होऊ शकत नाही; म्हणून मूर्तीपूजा करणे चुकीचे आहे.

कोरेगाव भीमा दंगलीची पार्श्‍वभूमी आणि घटनाक्रम

शनिवारवाडा येथे एल्गार परिषद घेण्यात येणार असल्याविषयी पत्रकार परिषदेत घोषित करण्यात आले. परिषदेला २७ डिसेंबर २०१७ या दिवशी पोलिसांकडून सशर्त अनुमती देण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF