वीर सावरकर उवाच

एखाद्या घरात घुशी, उंदीर, झुरळे, मुंग्‍या आदी प्राणी जरी रहात असले, तरी ते घर त्‍यांचे नाही, तर ते त्‍या घरधन्‍याचे असते, त्‍याप्रमाणे या देशात जरी कितीही इतर लोक असले, तरी हा देश हिंदूंचाच आहे, हिंदुस्‍थान आहे !

(साभार : ‘सावरकरांची सामाजिक भाषणे’, ‘सागरा प्राण तळमळला’, ‘अणुध्‍वमाचे रहस्‍य शोधा’ आणि ‘समग्र सावरकर खंड ९’)