कर्नाटकात रा.स्व. संघाला देण्यात आलेल्या शेकडो एकर भूमींची अवलोकन करणार ! – काँग्रेस सरकारमधील आरोग्यमंत्री दिनेश गुंडू राव

काँग्रेसचा हिंदुद्वेष. काँग्रेसने आतापर्यंत वक्फ आणि मुसलमानांच्या अन्य संघटना यांच्यावर सुविधांची जी खैरात केली, त्याविषयी काँग्रेसवाल्यांना काय म्हणायचे आहे ?

डोंबिवली येथे दीड वर्षाच्या हिंदु मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न करणार्‍या सलीमला अटक !

अशा धर्मांध मुसलमानांच्या विरोधात कठोर कारवाईच व्हायला हवी !

अमळनेर (जिल्हा जळगाव) येथे मुलांच्या खेळातील भांडणातून धर्मांधांनी घडवली दंगल !

धर्मांध दंगल करण्यासाठी निमित्तच कसे शोधत आहेत, हेच यातून लक्षात येते. ‘सरकार दंगली घडवण्यासाठी फूस लावत आहे’, असे आरोप करणार्‍यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?

म. गांधी यांची हत्या केली असली, तरीही नथुराम गोडसे भारताचे सुपुत्र ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

कारण नथुराम गोडसे यांचा जन्म भारतात झाला. ते भारतात जन्माला आले. औरंगजेब किंवा बाबर यांच्या प्रमाणे घुसखोर नव्हते, असे विधान केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी केले आहे.

कर्नाटकातील काँग्रेस सरकार शालेय पाठ्यपुस्तकातून रा.स्व. संघाचे संस्थापक हेडगेवार यांचा धडा हटवणार !

यालाच म्हणतात काँग्रेसची सूडबुद्धी ! लाखो हिंदूंची हत्या, तसेच धर्मांतर करणार्‍या टिपू सुलतान याचा उदो उदो करणार्‍या काँग्रेसकडून याहून वेगळी अपेक्षाही करता येणार नाही !

लेखापरीक्षण अहवाल सादर न करणार्‍या क्रीडा अधिकार्‍यांना तत्परतेने तो सादर करण्याचा आदेश !

अनेक क्रीडासंकुले आणि क्रीडा परिषदा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल शासनाला सादर करत नाहीत. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार किंवा भ्रष्टाचार होण्याची शक्यता वर्तवत हिंदु विधीज्ञ परिषदेने राज्याच्या क्रीडा संचालकांकडे लेखी तक्रार केली होती.

उष्णता वाढीमुळे गोव्यात आज शाळा बंद ठेवण्याचा शासनाचा आदेश

गोवा राज्यात पावसाला झालेला विलंब आणि त्यासह झालेली उष्णता वाढ यांमुळे शासनाच्या शिक्षण खात्याने एका आदेशाद्वारे १० जून या दिवशी शाळा अन् उच्च माध्यमिक विद्यालये यांना सुट्टी घोषित केली आहे.

सावंतवाडी शहरातील पाणीटंचाई प्रशासन निर्मित ! – नागरिकांची प्रशासनावर टीका

उपाययोजना काढण्यासाठी जनतेला का सांगावे लागते ?

गोवा : उद्ध्वस्त मंदिरांच्या पुनर्बांधणीसंबंधीचा अहवाल सुपुर्द करण्यासाठीच्या मुदतीत ३१ डिसेंबरपर्यंत वाढ

पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये ८०० ते १ सहस्र मंदिरे पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केल्याची माहिती आहे. त्यांनी केलेल्या पंचनाम्यामध्ये तोडण्यात आलेल्या सर्व मंदिरांची माहिती आहे. या सर्व कागदपत्रांचा अभ्यास करावा लागणार आहे.

सर्वधर्मसमभाव : एक निरर्थक आणि निराधार संकल्पना !

‘ज्याने ‘सर्वधर्मसमभाव’ हा शब्द शोधला तो आणि हा शब्द मानणारे यांची कीव वाटते; कारण त्यांना ‘धर्म’ म्हणजे काय याची तोंडओळखही नसतांना त्यांनी हा शब्द प्रचलित केला आणि काही पिढ्यांची बुद्धी भ्रष्ट करण्याचे पाप केले !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले