‘ऑनलाईन’ सत्‍संग सेवेत गुणवृद्धी होऊन अनुभवलेली सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !

गुरुदेवा, तुमच्‍या संकल्‍पामुळे आम्‍हाला तयार साधकच मिळत आहेत. ‘तुम्‍हीच आम्‍हाला त्‍यांच्‍यापर्यंत पोचवत आहात’, याची जाणीव होत आहे आणि गुरुदेवांचे समष्‍टी रूप पाहून मन कृतज्ञतेने भरून येते. ही सेवा करतांना झालेले लाभ आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि साधकांना सेवा करतांना आलेल्‍या अडचणी, त्‍या अडचणींवर गुरुकृपेने केलेली मात अन् त्‍यांना आलेल्‍या बुद्धीअगम्‍य अनुभूती’ पुढे दिल्‍या आहेत. ९ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्‍या कार्यातील रथावरील नक्षी आणि रथाचा रंग हे भाग पाहिले. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

धुळे येथील टिपू सुलतान चौकातील अनधिकृत चबुतरा पाडला !

शहरातील वडजाई रस्‍त्‍यावर ‘टिपू सुलतान चौक’ असे नामकरण केलेल्‍या चौकात बांधण्‍यात आलेला चबुतरा अखेर सहठेकेदाराने ९ जूनच्‍या पहाटेपासून काढण्‍यास प्रारंभ केला आहे. हा चबुतरा महापालिकेची अनुमती न घेता बांधण्‍यात आला होता.