महाराष्ट्राचे राज्यपालपद सोडण्याची भगतसिंह कोश्यारी यांची इच्छा

महाराष्ट्रासारख्या संत, समाजसुधारक आणि शूरवीर यांच्या महान भूमीचा राज्यसेवक होण्याचा बहुमान मिळणे, हे माझ्यासाठी अहोभाग्य होते.

झारखंड आणि बंगाल राज्यांमध्ये हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांच्या ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियाना’ला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने झारखंड आणि बंगाल या राज्यांमध्ये ‘हिंदु राष्ट्र-जागृती अभियान’ राबवण्यात आले. त्याचा संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत.

(म्हणे) ‘सोमनाथ मंदिर तोडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’ – मौलाना महंमद साजिद रशिदी, ऑल इंडिया इमाम असोसिएशन

हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंच्या मंदिराविषयी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होते, हेच हिंदूंना लज्जास्पद आहे ! पाकमध्येच नव्हे, तर भारतातही अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी विधान केले, तर काय होते, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे !

मुंबईत दीड वर्षांच्या बालिकेवर बलात्कार करणार्‍या नराधमाला अटक !

समाजातील वाढती वासनांधता ! सरकारने वासनांधांना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, तरच असे कुकृत्य करण्याचे कुणाचे धाडस होणार नाही !

गोहत्या थांबली, तर पृथ्वीवरील सर्व प्रश्‍न संपतील ! – तापी जिल्हा सत्र न्यायालय

सरकारने भारतभर गोहत्याबंदी कायदा बनवून गोहत्या थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असेच हिंदूंना वाटते !

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती !

शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षांनी युती करण्याची घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी २३ जानेवारी या दिवशी एका संयुक्त पत्रकार एकत्रित परिषद घेऊन ही घोषणा केली.

शाहरूखसोबत विवाह करणार्‍या टिवंकल यादवची इस्लाम न स्वीकारल्यामुळे हत्या !

मुसलमानासोबत विवाह करणे; म्हणजे स्वतःचे आयुष्य संपवणे, हे हिंदु युवती जाणतील, तो सुदिन !

बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने स्वीकारला हिंदु धर्म !

महंत पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या बागेश्‍वर धामच्या मंचावर सुलताना बेगम हिने २१ जानेवारी या दिवशी हिंदु धर्मात प्रवेश केला.

(म्हणे) ‘पंतप्रधानांच्या विरोधातील माहितीपटावर बंदी घातली जाते; मात्र गोडसेवरील चित्रपटावर नाही !’ – असदुद्दीन ओवैसी

जे खोटे आहे त्यावर बंदी घातलीच पाहिजे आणि जे सत्य आहे, ते जगासमोर मांडलेच पाहिजे ! याच्या उलट जर ओवैसी मागणी करत असतील, तर ते कसे मान्य करता येणार ?

महाबळेश्‍वर (जिल्‍हा सातारा) येथे राजमाता जिजाऊ यांचा ३५८ वा ‘सुवर्णतुलादिन महोत्‍सव’ दिमाखात साजरा !

छत्रपती शिवाजी महाराज यांनी माता-पित्‍यांचे स्‍वराज्‍याचे स्‍वप्‍न पूर्ण केले. याच क्षेत्री ३५८ वर्षांपूर्वी शिवछत्रपतींनी राजमाता जिजाऊ यांची सुवर्णतुला केली होती.