असदुद्दीन ओवैसी यांचा नाहक प्रश्न !

भाग्यनगर (तेलंगाणा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ते गुजरातचे मुख्यमंत्री असतांना झालेल्या दंगलीवरून ‘बीबीसी न्यूज’ने माहितीपट बनवला होता. त्यावर केंद्र सरकारने बंदी घातली आहे. आता म. गांधी यांची हत्या करणार्या गोडसे याच्यावर चित्रपट बनवण्यात आला आहे. त्यावर पंतप्रधान बंदी घालणार का ? मी हा चित्रपट पाहिला आहे. त्यात गोडसे, ‘गांधी यांना का मारले’, ते सांगतो. मोदी यांच्या विरोधातील माहितीपटाविषयी अडचण आहे; मात्र गांधींची हत्या करणार्या चित्रपटावर अडचण नाही, अशी टीका एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केली आहे. येत्या २६ जानेवारीला ‘गांधी-गोडसे : एक युद्ध’ हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
महात्मा गांधी की हत्या करने वाले गोडसे की फिल्म भी होगी ब्लॉक? PM मोदी पर बनी डॉक्यूमेंट्री बैन करने पर बोले ओवैसी – https://t.co/KzH2OCoGiv
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) January 23, 2023
संपादकीय भूमिका
|
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’