(म्हणे) ‘सोमनाथ मंदिर तोडून गझनी याने कोणतीही चूक केली नाही !’ – मौलाना महंमद साजिद रशिदी, ऑल इंडिया इमाम असोसिएशन

ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष मौलाना महंमद साजिद रशिदी यांचे संतापजनक विधान !

(मौलाना म्हणजे इस्लामी अभ्यासक)

मौलाना महंमद साजिद रशिदी

नवी देहली – महंमद गझनीविषयी लोक म्हणतात की, त्याने सोमनाथ मंदिर तोडले; मात्र इतिहास असे सांगतो की, तेथील काही लोकांनी श्रद्धेच्या नावावर अपप्रकार चालू असल्याची तक्रार गझनीकडे केली होती. त्यानंतर गझनीने मंदिर परिसराची पहाणी केली. जेव्हा त्याला लोकांची तक्रारी खर्‍या आहेत, याची निश्‍चिती झाली, तेव्हा त्याने सोमनाथ मंदिरावर आक्रमण केले. सोमनाथ मंदिर तोडून त्याने कोणतीही चूक केली नाही. गझनीने तिथे होणार्‍या अपकृत्यांना आळा घालण्याचे काम केले, असे संतापजनक विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष असणारे मौलाना महंमद साजिद रशिदी यांनी केले आहे. ‘ए.एन्.आय.’ या वृत्तसंस्थेशी बोलतांना त्यांनी हे विधान केले.
रशिदी म्हणाले की, ८०० वर्षांच्या मोगल साम्राज्यात अनेक बादशाह होऊन गेले. त्यांचा इतिहास वाचला, तर त्यांचा धर्माशी काहीही संबंध नव्हता, हे दिसून येईल. त्यांनी धर्माच्या नावावर कोणतेही काम केले नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील. (रशिदी यांनी कितीही खोटे बोलण्याचा प्रयत्न केला, तरी तो कधीही खरा होणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे ! – संपादक)

सौजन्य न्यूज नेशन 

रशिदी यांनी यापूर्वी केले होते श्रीराममंदिर पाडून बाबरी मशीद बांधण्याचे विधान !

यातूनच रशिदी यांची खरी मानसिकता लक्षात येते !

यापूर्वी रशिदी यांनी श्रीराममंदिराविषयी विधान करतांना म्हटले होते की, आमच्या भावी पिढ्या श्रीराममंदिर पाडून मशीद बांधतील. आज मुसलमान शांत आहेत; मात्र येत्या काळात इतिहास लिहिला जाईल. (अशी विधाने करणे भारतात मोकाट फिरतात, हे संतापजनक ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • अशा मानसिकतेचे मोगलांचे वंशज आजही या देशात सहस्रोंच्या संख्येने रहात आहेत. त्यांची आसुरी मानसिकता नष्ट करण्यासाठी कुणी चीनने ज्या प्रमाणे शिनजियांग प्रांतामध्ये योजना राबवली आहे, तशी योजना राबवण्याची मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !
  • हिंदूबहुल भारतात राहून हिंदूंच्या मंदिराविषयी अशा प्रकारचे विधान करण्याचे धाडस होते, हेच हिंदूंना लज्जास्पद आहे ! पाकमध्येच नव्हे, तर भारतातही अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानाविषयी कुणी विधान केले, तर काय होते, हे संपूर्ण जगाला ठाऊक आहे !
  • केंद्र सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्यावरून रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे !