मुंबई – दादर येथील श्रीसिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्र आणि हिंदू यांचे आराध्यदैवत आहे. सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईची प्रतिष्ठा असल्याने त्यावर वक्फ बोर्ड कधीच दावा करणार नाही.
Amidst the Waqf Board’s claims on various properties across India, a false rumor is circulating online that they’re now staking claim to Mumbai’s iconic Siddhivinayak Temple, on the eve of #MaharashtraAssemblyElections2024
However, the Temple Trust’s treasurer, Acharya Pawan… pic.twitter.com/Z6zM1ENoXS
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 19, 2024
त्यासंदर्भातील वृत्त खोटे आहे, असे प्रतिपादन श्रीसिद्धिविनायक मंदिराच्या संस्थेचे कोषाध्यक्ष पवन त्रिपाठी यांनी केले. एका व्हिडिओच्या माध्यमातून केले. त्यांचा व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे. राज्यात आणि देशात वक्फ बोर्डाने छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग, तसेच मंदिरे यांच्यावर दावा केला आहे.