वडोदरा (गुजरात) येथील सयाजीराव विश्वविद्यालयातील प्रदर्शनामध्ये हिंदूंच्या देवतांचा अवमान
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना आता कठोर शिक्षा होणारा कायदा करणेच आवश्यक झाले आहे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !
हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्यांना आता कठोर शिक्षा होणारा कायदा करणेच आवश्यक झाले आहे, तरच अशा घटना कायमच्या थांबतील !
हिंदु धर्माचे शिक्षण देणे आवश्यक असल्याचे केले प्रतिपादन !
दिवाळखोरीच्या वाटेवर असलेल्या श्रीलंकेमध्ये आणीबाणी लागू असतांनाच पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी त्यागपत्र दिले आहे. गेल्या काही आठवड्यांपासून विरोधी पक्षांकडून त्यांचे त्यागपत्र मागण्यात येत होते.
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अधिकार्यांनी कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याच्या संशयावरून माहीम दर्ग्याच्या विश्वस्तांसह मुंबईतील २९ ठिकाणी धाडी टाकल्या. या प्रकरणी काही जणांना अटक करण्यात आली आहे.
मदर तेरेसा यांच्यावर अशा प्रकारचे अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे यांचा शोध घेऊन सत्य जगासमोर आणण्यासाठी केंद्र सरकारने एखादी समिती स्थापन करावी !
वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.
सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी पाकिस्तानमधून आलेले एक ड्रोन (चालकविरहित लहान विमान) गोळीबार करून पाडले. या ड्रोनमध्ये ९ पाकिटे होती.
१ सहस्र मंदिरांवरील भोंग्यांवरून पहाटे ५ वाजता लावली हनुमान चालिसा !
हिंदूऐक्याची ही सांप्रदायिक एकता सदैव हिंदु धर्माच्या संरक्षणासाठी वारंवार दिसून आली पाहिजे. हिंदूंच्या आया-बहिणी आणि मंदिरे सुरक्षित झाली पाहिजेत. धर्मांध वृत्तीला अपराध करण्याची हिंमतच होऊ नये, असे वातावरण निर्माण झाले पाहिजे !
‘राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे विषय मायेतील असल्यामुळे त्यांचे लिखाण अधिक काळ टिकत नाही. याउलट आध्यात्मिक क्षेत्रातील लिखाण बराच काळ किंवा युगानुयुगेही टिकते, उदा. वेद, उपनिषदे, पुराणे इत्यादी.’