गव्हाच्या जागतिक बाजारमूल्याने गाठला विक्रमी उच्चांक !

एकूणच जागतिक स्तरावर महागाई वाढल्याने गरीब देशांत दुष्काळ आणि सामाजिक असंतोष पहावयास मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना शस्त्र प्रशिक्षण दिले गेल्याचा दावा !

बजरंग दलाच्या शिबिरार्थिंना स्वसंरक्षणार्थ प्रशिक्षण देण्यात आले असून कुणालाही शस्त्रे पुरवण्यात आलेली नाहीत. काँग्रेसने मात्र यास विरोध केला

पुरातत्व विभागाकडून ताजमहालमधील २२ कुलूपबंद खोल्यांची छायाचित्रे प्रसारित

पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी छायाचित्रे प्रसारित करत, ‘या खोल्यांमध्ये कोणतेही रहस्य नाही. त्या केवळ रचनेचा भाग आहेत. त्या अद्वितीय नाहीत. त्यात अनेक मोगलकालीन थडगी आहेत’, असे म्हटले आहे. 

पालघर येथे ‘पबजी’ खेळतांना तरुण इमारतीवरून खाली पडला !

 ‘पबजी’सारख्या खेळाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! अशा खेळांवर कायमस्वरूपी बंदी आणून त्याची कठोर कार्यवाही झाली पाहिजे !

हरित वायूमुळे अतीपाऊस आणि उष्ण लहरी यांत प्रचंड वाढ !

सहस्रो वर्षांपासून प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने अवघ्या १०० वर्षांत इतकी प्रदूषित करून टाकली, की त्याचा मानवावर जीवघेणा परिणाम होत आहे. हे सत्य विज्ञानवादी कधीही मान्य करणार नाहीत !

अमरावती येथील एका रेल्वेच्या मार्गाची मालकी अजूनही ब्रिटिशांकडे !

देशाला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली असतांनाही भारतातील रेल्वे मार्ग ब्रिटिश आस्थापनाच्या कह्यात असणे आजपर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

अमेरिकेत चर्चमधील गोळीबारात एकाचा मृत्यू

गोळीबाराच्या वेळी चर्चमध्ये ३० ते ४० जण उपस्थित होते. यांतील बहुतेक जण तैवान वंशाचे नागरिक होते.

तमिळनाडूतील देवसहायम् पिल्लई यांना व्हॅटिकनकडून ‘संत’ घोषित

पिल्लई हे पहिले भारतीय सामान्य व्यक्ती आहेत, ज्यांना संत घोषित करण्यात आले आहे. या वेळी भारतियांच्या समुदायाने तिरंगा ध्वज फडकावत आनंदोत्सव साजरा केला.

काश्मिरी हिंदूंना वाचवायचे असेल, तर ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटावर बंदी घाला !  

फारूख अब्दुल्ला यांची हास्यास्पद मागणी !
असा खोटा आणि हास्यास्पद दावा करून अब्दुल्ला जिहादी आतंकवाद्यांना पाठीशी घालत आहेत, हे लक्षात घ्या !

पेशावरमध्ये २ शीख उद्योजकांची हत्या !

नेहमी पाकची तळी उचलून भारताला वेठीस धरणारे खलिस्तानवादी पाकमधील शिखांच्या वारंवार होणार्‍या हत्यांसंदर्भात मूग गिळून गप्प बसतात ! यातून अशांना शिखांविषयी किती प्रेम आहे, हे उघड होते !