नोएडा (उत्तरप्रदेश) येथे मंदिरांतील देवतांच्या मूर्ती आणि शिवलिंग यांची अज्ञाताकडून तोडफोड

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !

युक्रेनकडून पहिल्या युद्धगुन्हेगार रशियन सैनिकास जन्मठेप !

२१ वर्षीय वादिम शिशिमरिन् असे या रशियन सैनिकाचे नाव असून तो रणगाडा कमांडर आहे. त्याला ६२ वर्षीय ओलेक्सांद्र शेलिपोव्ह यांच्या मृत्यूप्रकरणी दोषी ठरवण्यात आले.

काश्मीरमध्ये ५ आतंकवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

आतंकवाद्यांना पाककडून सर्वकाही मिळत असल्याने काश्मीरमधील आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

उत्तरप्रदेशमध्ये मशिदीत गर्भवती पत्नीची हत्या करणार्‍या इमामला अटक

लोकसंख्येत अल्प असलेले मुसलमान गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
आता स्त्रीवादी संघटना याविषयी गप्प का ?

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांचा मोगलांशी संबंध नाही; मात्र मोगल बादशाहांच्या पत्नी कोण होत्या ?’ – असदुद्दीन ओवैसी यांचा प्रश्‍न  

बहुतांश हिंदु स्त्रियांचे अपहरण करून त्यांचा इस्लामी आक्रमकांशी विवाह लावून देण्यात आला अथवा त्यांना जनानखान्यात डांबण्यात आले, हा इतिहास आहे.

‘लष्कर-ए-तोयबा’च्या संपर्कात असलेल्या पुण्यातील मुसलमानाला अटक !

गुन्हेगारी, घातपाती कारवाया यांमध्ये एका विशिष्ट समाजाच्या वाढत्या सहभागावरून ‘आतंकवादाला धर्म असतो’, हे सूत्र सिद्ध होते. ‘आतंकवादाला धर्म नसतो’, असे म्हणणारे निधर्मी, साम्यवादी आणि काँग्रेसी यांना आता काय म्हणायचे आहे ?

भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पंजाबच्या आरोग्यमंत्र्यांना अटक !

सरकारने अशांना केवळ अटक करून थांबू नये, तर त्यांची सर्व संपत्तीही जप्त केली पाहिजे !

ज्ञानवापी प्रकरणाच्या स्वरूपावर २६ मे या दिवशी सुनावणी

ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी येथील जिल्हा न्यायालयात चालू असलेल्या खटल्यावर २४ मे या दिवशी झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने २६ मे या दिवशी या खटल्याच्या स्वरूपावर सुनावणी घेण्यात येईल, असे सांगितले.

श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर !

श्रीलंकेत पेट्रोल ४२० रुपये, तर डिझेल ४०० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे. श्रीलंकेत १९ एप्रिलनंतर इंधनाच्या दरात झालेली ही दुसरी वाढ आहे. श्रीलंकेवर आर्थिक संकट ओढवले असून महागाईत प्रचंड वाढ झाली आहे.

मी हिंदु आहे; मात्र मी गोमांस खाईन ! – काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या

सिद्धरामय्या ‘गोमांस खाईन’ एवढेच म्हणतात हे लक्षात घ्या ! त्यासोबत ‘मी डुकराचे मांस खाईन’ हे म्हणायला त्यांची जीभ का धजावत नाही ?