रत्नागिरी रेल्वे स्थानकात ३ दिवस आंबे पडून राहिल्याने हानी

‘रेल्वेमधून हापूसची वाहतूक करावी’, अशी आग्रही भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी आता गप्प का ?

नोएडा (उत्तरप्रदेश) येथील अवैध मजारांना तात्काळ हटवा अन्यथा आंदोलन करू ! – विहिंपची प्रशासनाला चेतावणी

अवैध मजार हटवण्याची मागणी का करावी लागते ? नोएडाचे प्रशासन झोपले आहे का ?

४ लहान मुलांचा लैंगिक शोषण करणार्‍या पाद्य्राला १८ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

पाद्य्रांना सभ्य आणि सुसंस्कृत समजणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी या घटनेविषयी काही बोलतील का ?

मलेरकोटला (पंजाब) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फडकावण्यात आले खलिस्तानी झेंडे !

अशा देशद्रोह्यांना पकडून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न करावा !

तपस्वी छावणीचे पीठाधीश्‍वर जगद्गुरु परमहंसाचार्य पुन्हा ताजमहालमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार !

भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजकुमार पटेल यांनी सांगितले की, पीठाधीश्‍वरांना भगव्या वस्त्रामुळे रोखण्यात आले नाही. माझे त्यांच्याशी बोलणे झाले असून त्यांना ताजमहालमध्ये येण्याचे आमंत्रण दिले आहे.

डेहराडून (उत्तराखंड) येथे हनुमान चालिसाचे पठण करून परतणार्‍या तरुणांवर धर्मांधांचे आक्रमण

मोठ्या संख्येने धर्मांध तरुण दुचाकींवरून आले आणि हिंदु तरुणांच्या गळ्यातील भगवे उपरणे पकडून ‘तुम्ही बजरंग दलाचे सदस्य आहेत का ?’ अशी विचारणा करत त्यांना मारहाण केली.

केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषण नियंत्रणासाठी दिलेल्या निकालामध्ये केंद्र सरकारही पक्षकार होते. त्यामुळे केंद्र सरकारनेच भोंगाबंदीचा आदेश काढावा, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे

कोरोनाचा नियोजनबद्धरित्या सामना करून महाराष्ट्राने देशाला उदाहरण दिले ! – भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रितीने सामना करत महाराष्ट्राने देशासमोर एक उदाहरण निर्माण केले आहे, असे उद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले.

आमदार गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

एका महिलेने गणेश नाईक यांच्यावर ‘लिव्ह इन रिलेशनशिप’चा आरोप करत अत्याचार केल्याची आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हुतात्मा स्मारकास अभिवादन !

महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने १ मे या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील हुतात्म चौक येथे हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.