राजकीय इच्छाशक्ती दाखवल्यास हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकते ! – कालीचरण महाराज
हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !
हिंदूंनी धर्माच्या आधारे मतदान करावे !
मुंबईहून बंगालमधील दुर्गापूरला जाणारे ‘स्पाइसजेट’ या प्रवासी वाहतूक आस्थापनाचे ‘बोइंग बी ७३७’ विमान वादळात अडकले. त्यानंतर विमानातील वरच्या भागात ठेवलेले सामान खाली पडू लागले.
मुसलमान समाजाचा ईद हा सण आनंदाने साजरा व्हावा. आपल्याला कुणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे.
भारतात कधी दिवाळी, होळी आदी हिंदूंच्या सणांमध्ये सहभागी न होणार्या अल्पसंख्यांकांच्या संदर्भात असे प्रकार घडतात का ? तरीही तथाकथित धर्मनिरपेक्ष लोक हिंदूंनाच असहिष्णु ठरवतात !
भारत सरकारने तिन्ही सैन्यदलांना विदेशी बनावटीची शस्त्रे आणि इतर उपकरणे यांपासून मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारतीय सैन्याला लागणार्या संरक्षण उपकरणांची निर्मिती करणार्या आस्थापनांना भारतातच उत्पादन करावे लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ३ दिवसीय युरोप दौर्यास २ मे पासून प्रारंभ झाला. पंतप्रधान मोदी हे जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स या देशांच्या दौरा करणार आहेत. पंतप्रधान मोदी जर्मनीची राजधानी बर्लिनमध्ये पोचले आहेत.
देशात समान नागरी कायदा लागू झाला नाही, तर मुसलमान पुरुष अनेक विवाह करत रहातील आणि त्यामुळे महिलांच्या मूलभूत अधिकारांवर गदा येईल. कोणत्याही मुसलमान महिलेला तिच्या नवर्याने ३ विवाह करावेत, असे तिला वाटत नाही.
लसीकरणासाठी कुणावरही बळजोरी केली जाऊ शकत नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. कोरोना लस घेणे अनिवार्य करण्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते.
बहुसंख्य हिंदूंच्या देशातील प्रत्येक राज्यातील शालेय अभ्यासक्रमांत हिंदु धर्मग्रंथ शिकवले पाहिजेत !