मुसलमानांनी देशाशी आणि भूमीशी प्रामाणिक रहावे ! – इजिप्तचे मंत्री डॉ. महंमद मोख्तार गोमा

कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.

संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे निधन

पंडित शर्मा यांच्या संतूरच्या अलौकिक स्वरांनी केवळ भारतियांनाच नव्हे, तर जगाला भुरळ घातली. जगभरात जेथे भारतीय संगीत पोचले आहे, तेथेे संतूर पोचले आहे, हे पंडित शर्मा यांच्या अखंड साधनेचे योगदान आहे.

ज्ञानवापी मशीद उद्ध्वस्त करून तेथे भगवान शिवाच्या पूर्ण परिवाराचे मंदिर बांधले जाईल ! – भाजपचे माजी आमदार संगीत सोम

संगीत सोम म्हणाले मुसलमान आक्रमकांनी मंदिरे पाडून मशिदी उभ्या केल्या आहेत, त्या परत घेण्याची वेळ आता आली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानच्या विरोधात उठाव : ३ जिल्ह्यांवर विद्रोह्यांचे नियंत्रण

अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवटीच्या विरोधात सशस्त्र उठाव करण्यात आला आहे. अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली एकवटलेल्या विद्रोह्यांनी ‘राष्ट्रीय प्रतिकार दल’ सिद्ध केले असून हे दल तालिबान्यांवर तुटून पडले आहे.

(म्हणे) ‘जोराच्या वार्‍यामुळे पूल कोसळला !’

जनहिताच्या कामांना विलंब करणार्‍यांना सरकारने कठोर शिक्षा केली पाहिजे आणि त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्चही त्यांच्याकडूनच वसूल केला पाहिजे !

राज ठाकरे यांनी उत्तर भारतियांची क्षमा मागितल्याविना त्यांना राज्यात घुसू देणार नाही !

उत्तरप्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांची मोर्चा काढून मागणी

ओबीसी आरक्षणाखेरीज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या ! – सर्वोच्च न्यायालयाचा मध्यप्रदेश सरकारला निर्देश

अशाच प्रकारचा आदेश काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारलाही दिला आहे.

पंजाब पोलिसांच्या गुप्तचर मुख्यालयावर रॉकेट लाँचरद्वारे ग्रेनेडचे आक्रमण !

पंजाबमध्ये खलिस्तान्यांचा वाढता प्रभाव पहाता ही एक गंभीर घटना आहे. याकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहून खलिस्तान्यांची वळवळ चिरडण्यासाठी कठोर पावले उचलणे आवश्यक !

श्रीलंकेत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या त्यागपत्रानंतर प्रचंड हिंसाचार

राजपक्षे यांचे वडिलोपार्जित घर जाळले
खासदाराने केली आत्महत्या !