गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी !
पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, मी असे मानतो की, माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरेच सकारात्मक पद्धतीने काम करू शकीन !
पटेल यांनी ट्वीट करून म्हटले की, मी असे मानतो की, माझ्या या निर्णयानंतर भविष्यात गुजरातसाठी खरेच सकारात्मक पद्धतीने काम करू शकीन !
बंगालमध्ये प्रतिदिन विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या होत असल्याच्या बातम्या वाचायला मिळतात, त्या रोखण्यासाठी ममता बॅनर्जी पोलिसांना आदेश का देत नाहीत ?
सर्वांसाठी एक कायदा असणे हे नैसर्गिक आहे. जगातील कुठल्याही देशात असा भेदभाव नाही. समान नागरी कायदा नसणे, हे रानटीपणाचे लक्षण आहे.
डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसराची रेकी करणार्या जैश-ए-महंमद या आतंकवादी संघटनेच्या रईस शेख याचा ताबा महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाच्या नागपूर विभागाने घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला एका आठवड्यात मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अधिसूचित करण्याचे निर्देशही दिले आहेत.
अनेक युरोपीय देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा घालण्यावर बंदी आहे. एवढेच नव्हे, तर इजिप्त, ट्यूनिशिया, कोसोवो यांसारख्या इस्लामी देशांतही यावर बंदी असतांना आता तशीच बंदी भारतात घालायला हवी.
लॅन्सेट नियतकालिकाचे याआधीचे अहवालही वादग्रस्त होते. ‘भारताशी संबंधित ही आकडेवारीही फुगवून तर सांगितली नाही ना ?’, याची सरकारने चौकशी करून याचे खंडण करणे आवश्यक !
राज्यात भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारे पोलीस ठाण्यावर तलवारींसह आक्रमण करण्याचे मुसलमानांचे धाडस होतेच कसे ? शिवलिंगाचा अवमान करणाऱ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यावर पक्षाकडून कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असेच हिंदूंना वाटते !
या प्रकरणी दया याचिका राष्ट्रपतींकडे दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने सुटकेचा आदेश दिला आहे.
अवाजवी तिकीटदर आकारल्या प्रकरणी ‘मोहन टॅ्रव्हल्स (घाडगे पाटील)’ या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सच्या विरोधात वरळी येथील श्री. अभिषेक मुरुकटे यांनी १७ मे या दिवशी दादर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.