मंदिरे अतिक्रमण मुक्त करून तेथे पुन्हा देवतांची पुनर्स्थापना करणार ! – कानपूरच्या महापौर प्रमिला पांडेय

इतकी वर्षे हिंदूंच्या मंदिरांवर अतिक्रमण होत असतांना प्रशासन आणि स्थानिक हिंदू झोपले होते का ? हिंदूंना हे लज्जास्पद !

अमरनाथ यात्रेवर आतंकवादी आक्रमण करण्यासाठी ड्रोनद्वारे पाठवलेले बाँब सापडले

‘अमरनाथ यात्रेवर आक्रमण झाल्यास मुंबईतून हज यात्रेसाठी एकही विमान किंवा नौका जाऊ दिली जाणार नाही’, अशी चेतावणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिली होती, त्याचीच आठवण हिंदूंना पुन्हा होत असेल !

भाजपच्या प्रवक्त्या नुपुर शर्मा यांना इस्लामी कट्टरतावाद्यांकडून बलात्कार करून गळा चिरण्याची धमकी !

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशातील सत्ताधारी पक्षाच्या राष्ट्रीय महिला प्रवक्त्याला अशी धमकी मिळणे, हे हिंदू आणि शासनकर्ते यांना लज्जास्पद !

केरळ उच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे अंतर्वस्त्र भगवे आहे !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर बंदी घातली जात नसल्याचाच हा परिणाम आहे !

समान नागरी कायदा सहन केला जाणार नाही ! – जमीयत उलेमा ए-हिंदचा थयथयाट

धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सोयीसुविधा घेणे हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान आहे आणि गेले ७४ वर्षे तो केला जात आहे. आता तो थांबणेच योग्य आहे. जर कुणी त्याला विरोध करत असेल, तर सरकारने तो मोडूनही काढला पाहिजे !

बांगलादेशात मुसलमानांकडून शिवमंदिराची तोडफोड

इस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !

काँग्रेसने स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे ऐकले असते, तर देशाची फाळणी झाली नसती ! – योगी आदित्यनाथ

विनायक दामोदर सावरकर यांच्यासारखे क्रांतीकारक, लेखक, तत्त्वज्ञ आणि कवी यांचा अपमान करण्याची काँग्रेसने कोणतीही संधी सोडली नाही. स्वातंत्र्यापूर्वी इंग्रजांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने राष्ट्रनायक सावरकर यांचा अपमान करण्याचा प्रयत्न केला.

कुंदापूर (कर्नाटक) येथे विवाहित मुसलमानाने विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण केल्याने हिंदु तरुणीची आत्महत्या

अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार हात-पाय तोडण्याची किंवा भर चौकात बांधून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

इंदूर येथे हिंदु असल्याचे सांगून विवाहित मुसलमान तरुणाकडून हिंदु तरुणीला विवाहाचे आश्‍वासन देऊन लैंगिक शोषण

अशांना फाशीची शिक्षा केल्यावरच अशा घटना थांबतील !

आसाममध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्यासाठी ख्रिस्ती धर्मप्रसारकांकडून पारंपरिक बिहू नृत्य आणि संगीत यांचा वापर !

हिंदूंची संस्कृती आणि परंपरा यांचा वापर त्यांच्या धर्मांतरासाठी करणारे कावेबाज ख्रिस्ती ! अशांना ताळ्यावर आणण्यासाठी भारतभर कठोर धर्मांतरविरोधी कायदा राबवून ख्रिस्ती धर्मप्रचारकांवर कारवाई करणे आवश्यक !