आय.पी.एल्. ‘मॅच फिक्सिंग’ प्रकरणी ७ जणांना अटक

जनतेच्या पैशांची उधळपट्टी करणार्‍या अशा खर्चिक खेळांवर सरकार बंदी का घालत नाही ?

३० वर्षांत ६० हून अधिक विद्यार्थिनींची छेड काढणार्‍या माकपच्या नगरसेवकाला अटक

३० वर्षांत एकाही विद्यार्थिनीला याविषयी तक्रार करण्याचे धाडस होऊ शकले नाही, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

कर्नाटक सरकारने राज्यातील अवैध चर्च पाडून टाकावीत ! – प्रमोद मुतालिक यांचे आवाहन

अशी मागणी का करावी लागते ? सरकारने स्वतःहून कारवाई केली पाहिजे !

तेलंगाणात सत्ता मिळाल्यास मुसलमानांचे आरक्षण रहित करू ! – भाजप

राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तुक्कुगुडा येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका सभेला संबोधित केले. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले.

वृद्धाश्रमांच्या बांधकामासाठी मंदिरांच्या पैशांचा तुर्तास उपयोग करणार नाही !

मद्रास उच्च न्यायालयात तमिळनाडू सरकारचे आश्‍वासन

जिहादी आतंकवाद्यांशी संबंध असणारा काश्मीर विश्‍वविद्यालयातील प्राध्यापक बडतर्फ

अशांना केवळ बडतर्फ करू नये, तर कारागृहात टाकून कठोर शिक्षा करायला हवी !

‘मुंबई पीस फेस्टिव्हल २०२२’ च्या विरोधात हिंदु जनजागृती समितीची पोलीस आयुक्तांकडे तक्रार !

अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमामध्ये अनेक हिंदूंना धर्मांतरीत केल्याच्या घटनाही घडतात. ‘महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असतांनाही अंधश्रद्धा पसरवणार्‍या अशा कार्यक्रमाला अनुमती कोणत्या आधारावर दिली ?’ – हिंदु जनजागृती समिती

पृथ्वीच्या दिशेने प्रचंड वेगाने मार्गक्रमण करत आहे लघुग्रह !

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’च्या वैज्ञानिकांनी दिलेल्या चेतावणीनुसार पृथ्वीच्या दिशेने एक लघुग्रह मार्गक्रमण करत आहे. हा लघुग्रह ताशी १८ सहस्र किमी एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकत आहे.

ज्ञानवापीचे दुसर्‍या दिवशीचे सर्वेक्षण पूर्ण

आज शिल्लक २० टक्के सर्वेक्षण पूर्ण होणार वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी मशिदीच्या दुसर्‍या दिवसाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. दोन दिवसांत ८० टक्के सर्वेक्षण आणि चित्रीकरण पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले आहे. १६ मे या दिवशी एक ते दीड घंट्याचे आणखी सर्वेक्षण होणार आहे. १७ मे या दिवशी संपूर्ण सर्वेक्षण आणि चित्रीकरण यांचा अहवाल दिवाणी … Read more

न्यूयॉर्कमधील सुपरमार्केटमध्ये झालेल्या गोळीबारात १० जण ठार

न्यूयॉर्क येथील बफेलो भागातील जेफरसन अव्हेन्यूजवळ असलेल्या टॉप फ्रेंडली सुपरमार्केटमध्ये सशस्त्र आक्रमणकर्त्याने केलेल्या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला, तर अनेक लोक घायाळ झाले.