खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची लूट न थांबवल्यास राज्यव्यापी आंदोलन उभारू ! – सतीश कोचरेकर, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कुणाला यासाठी साहाय्य किंवा अधिक माहितीची आवश्यकता असल्यास हिंदु जनजागृती समितीच्या ८०८०२०८९५८ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा.

‘मदरसा’ शब्दाचे अस्तित्व आता संपुष्टात आले पाहिजे ! – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

भाजपशासित अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही अशी रोखठोक भूमिका घेऊन खर्‍या अर्थाने विकास साधला पाहिजे !

कुतूबमिनार परिसरातील २७ मंदिरांचे अवशेष कुणीही नाकारू शकत नाही ! – पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन

कुतूबमिनार येथे पूजा करू देण्याच्या मागणीवर आज सुनावणी

श्रीराममंदिरासाठी लागणार्‍या गुलाबी दगडांची टंचाई

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमीवर उभ्या रहात असलेल्या भव्य श्रीराममंदिरासाठी लागणार्‍या गुलाबी दगडाची टंचाई निर्माण झाली आहे.

उत्तरप्रदेशमध्ये ईदच्या दिवशी प्रथमच रस्त्यावर नमाजपठण झाले नाही ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

स्वतःलाही असे अभिमानाने सांगता येईल, अशी वेळ किमान भाजपशासित सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तरी आणली पाहिजे !

पंजाबमध्ये अज्ञातांनी हनुमान चालिसाच्या पुस्तिका जाळल्या

पंजाबमध्ये गेल्या १-२ वर्षांत घडलेल्या अनेक अनेक हिंदुविरोधी कारवायांत खलिस्तानी आतंकवाद्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. आता तेथे आपचे सरकार आल्यापासून अशा गुन्ह्यांत झपाट्याने वाढ होत आहे.

अखिल भारतीय हिंदु महासभेकडून शाही ईदगाह मशीद गंगा आणि यमुना नद्यांच्या पाण्याने धुण्यासाठी न्यायालयात याचिका

ईदगाह मशीद श्रीकृष्णाच्या गर्भगृहावर बांधण्यात आली आहे, असे या याचिकेत म्हटले आहे.

पुण्यातील ‘छोटा शेख’ आणि ‘बडा शेख’ हे दर्गे, म्हणजे पुण्येश्वर अन् नारायणेश्वर मंदिर !

एकेक हिंदुत्वनिष्ठ किंवा संघटना यांना मंदिरे मुक्त करण्याची मागणी करावी लागण्यापेक्षा केंद्र सरकारने देश पातळीवर एक कायदा करून अशी मंदिरे मुक्त करण्यासाठी पावले उचलणे अधिक सयुक्तिक ठरेल. तशी मागणी हिंदूंनी केली पाहिजे !

वजूखान्यातील तळाशी स्वयंभू शिवलिंग असल्याने त्याची पूजा करण्याची अनुमती द्या ! – काशी विश्‍वनाथ मंदिराच्या माजी महंतांची मागणी

ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणामध्ये वजूखान्यामध्ये (नमाजापूर्वी हात-पाय धुण्याची जागा) शिवलिंग सापडल्यानंतर आता काशी विश्‍वनाथ मंदिराचे माजी महंत डॉ. कुलपती तिवारी यांनी ‘वजूखान्याच्या तळाशी शिवलिंग आहे’, असा दावा केला आहे

सौदी अरेबियाकडून भारतासह १६ देशांच्या प्रवाशांवर बंदी

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे निर्णय
सौदीच्या या निर्णयाचा तेथे काम करणार्‍या लाखो भारतियांना त्रास होण्याची शक्यता आहे.