पावसाळ्याच्या तोंडावर राज्यातील नद्या आणि जलसाठे यांच्यातील गाळउपशाच्या कामाला अद्याप प्रारंभच नाही !

कोकण आणि पश्‍चिम महाराष्ट्र येथील कामे यावर्षी होणारच नाहीत !

धार्मिक स्थळांमधील प्रसाद आणि पाणी यांत विषप्रयोग करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणातील अल्पवयीन धर्मांध आरोपी दोषी !

धर्मांध हे त्यांच्या मुलांना जिहादचे बाळकडू देतात आणि नंतर हीच मुले मोठी झाल्यावर आतंकवादी बनतात !

पर्यटकांना औरंगजेबाच्या थडग्याला ५ दिवस देता येणार नाही भेट !

केवळ ५ दिवसच कशाला ? क्रूरकर्म्याच्या थडग्याला भेट देण्याचा प्रकार कायमचाच बंद करा !

अफगाणिस्तानात महिला वृत्तनिवेदिकांना तोंडवळा झाकण्याचा तालिबानी आदेश !

स्त्रीमुक्तीची चळवळ राबवणारे हिंदूंच्या परंपरांना नेहमीच नावे ठेवतात; परंतु तालिबानच्या स्त्रीविरोधी कृत्यांकडे मात्र कानाडोळा करतात !

इस्रो आणि अंतराळ विभाग यांच्याकडून गेल्या २ वर्षांत ५५ हून अधिक ‘स्टार्टअप’ची नोंदणी !

इस्रोला खासगी लोकांसाठी मोकळीक दिल्यानंतर ही नोंदणी झाली आहे. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ७५ विद्यार्थ्यांनी बनवलेल्या उपग्रहांना अंतराळात पाठवण्याची संधी देण्याची योजना आहे’, अशी माहिती डॉ. सिंह यांनी दिली.

हिंदूंनो, संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या !

आपल्या मुलांवर दृढ आणि कट्टरतेचे धार्मिक संस्कार करणे, हे पालकांचे अन् कुटुंबाचे दायित्व आहे. जर तुम्हाला संस्कारांची कट्टरता शिकायची असेल, तर मुसलमानांचा आदर्श घ्या !

कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधलेले सूर्यस्तंभ ! – पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा

कुतूबमिनार येथील हिंदु आणि जैन यांची मंदिरे पाडून तेथे बांधण्यात आलेल्या कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीच्या खांबांवर देवतेची एक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती भगवान नरसिंह आणि भक्त प्रल्हाद यांची आहे, ही माहिती धर्मवीर शर्मा यांनी दिली.

काश्मिरी फुटीरतावादी नेता यासिन मलिकला ‘एन्.आय.ए.’ न्यायालयाने ठरवले दोषी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिक याच्याविरोधातील आरोप सिद्ध झाले असून मलिकला दोषी ठरवण्यात आले आहे.

सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य ! – मद्रास उच्च न्यायालय

तमिळनाडूमध्ये हिंदु धर्मातील २ पंथांच्या उपासनेच्या अधिकाराशी संबंधित एका खटल्याची सुनावणी करतांना मद्रास उच्च न्यायालयाने सहिष्णुता हे हिंदु धर्माचे वैशिष्ट्य असल्याचे नमूद केले.