भूमीच्या मालकीवरून मुसलमानांकडून हिंदूंना मारहाण

रीवा (मध्यप्रदेश) येथे सरकारी भूमीवर मंदिर आणि मशीद
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असतांना हिंदूंवर आक्रमण होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
सरकारी भूमीवर अशा प्रकारचे बांधकाम होईपर्यंत प्रशासन काय करत होते ?

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड ज्ञानवापी मशिदीच्या रक्षणासाठी कायदेशीर लढा देणार

कुणी कितीही लढा दिला, तर अंतिम विजय सत्याचाच होणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे !

तेलंगाणातील प्रत्येक मशिदीत खोदकाम करून सत्य बाहेर काढू ! – भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंडी संजय कुमार पुढे म्हणाले की, देशात बाँबस्फोट होतात; कारण मदरसे आतंकवाद्यांचे प्रशिक्षण केंद्रे बनली आहेत.

गौहत्ती (आसाम) येथे अज्ञातांकडून दोन मंदिरांतील मूर्तींची तोडफोड : शिवलिंग नाल्याजवळ फेकले !

हिंदूंच्या मंदिरांवर सातत्याने अशा प्रकारची आक्रमणे करणार्‍यांना आता फाशीचीच शिक्षा होण्यासाठी केंद्र सरकारने कायदा केला पाहिजे, असेच धर्माभिमानी हिंदूंना वाटते !

आई-वडिलांचा छळ करणार्‍या मुलांना संपत्तीतून वगळण्याचा हरिद्वार न्यायालयाचा निर्णय  

मुलांवर योग्य संस्कार न केल्याने अशी मुले पुढे आई-वडिलांचाच छळ करतात. हिंदु राष्ट्रात प्रत्येकाला साधना शिकवून धर्माचरण करण्यास शिकवल्यावर ते आई-वडिलांचा श्रावणबाळाप्रमाणे वागून सांभाळ करतील !

जोधपूर येथे हिंदूंचे धर्मांतर करणार्‍या चर्चबाहेर ५ जूनला हनुमान चालिसाचे पठण

राज्यातील सर्व आमदारांना राज्याच्या विधानसभेत धर्मांतराचे सूत्र उपस्थित करण्यासाठी विहिंपकडून पत्र देण्यात येणार आहे. अन्य राज्यांप्रमाणे राजस्थानमध्येही धर्मांतराविरोधात कायदा करण्याची मागणी या संघटनांनी केली.

पाकिस्तानात इम्रान खान यांच्या आंदोलनामुळे हिंसाचार

इम्रान खान समर्थकांनी मेट्रो स्टेशन जाळले

तामिळनाडू पोलिसांकडून ५०० वर्षे प्राचीन मूर्ती हस्तगत

काहीजण एक प्राचीन मूर्ती विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी सापळा रचून ही कारवाई केली.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीवरील भोंगे बंद करा ! – दिवाणी न्यायालयात याचिका

ही मशीद केशवदेव मंदिराचे गर्भगृह असून तेथे पहाटे साडेचार वाजता भोंग्यांवरून देण्यात येणार्‍या अजानवर बंदी घालण्यात यावी, तसेच या परिसराचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

जगात फाशी देणार्‍या देशांच्या सूचीत चीन आघाडीवर ! – अ‍ॅमनेस्टी इंटरनॅशनल

वर्ष २०२१ मध्ये जगभरात दिलेल्या एकूण फाशीच्या शिक्षांपैकी ८० टक्के फाशी इराण, इजिप्त आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये देण्यात आली आहे.