शेजारी देश समृद्ध व्हावेत, अशी चीनची इच्छा !

चीनने शेकडो कोटी रुपयांचे कर्ज देऊन श्रीलंकेचा घात केला. त्यामुळेच त्याचे आर्थिक कंबरडे मोडले. नेपाळ आणि पाकिस्तान ही त्याच मार्गाने जात असतांना अशी अविचारी अन् अपरिपक्व विधाने गांधी आणि त्यांच्या काँग्रेसला इतिहासजमा करण्यासाठी पुरेशी आहेत !

आंदोलकांनी राज्याचे मंत्री आणि आमदार यांची घरे जाळली !

जनतेचा इतका तीव्र विरोध असतांना नामांतर कसे केले जात आहे ? असा प्रश्‍न जनतेला पडणारच !

अमेरिकेत गेल्या ५ वर्षांत १०० हून अधिक शाळांमध्ये गोळीबार !

स्वत:समवेत शस्त्र बाळगण्याची आवश्यकता भासणे, यातून अमेरिकी जनतेतील असुरक्षिततेचा स्तर किती आहे, हे लक्षात येते ! जगातील सर्वांत प्रगत देशाची हीच का ‘प्रगती’ ?

मुसलमानांच्या प्रवेशावर बंदी घालून शिवलिंगाच्या पूजेची अनुमती द्या !

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयात २५ मे या दिवशी विश्‍व वैदिक सनातन संघाचे प्रमुख जितेंद्रसिंह बिसेन यांच्या पत्नी किरण सिंह यांनी नव्याने एक खटला प्रविष्ट केला आहे.

कर्नाटक उच्च न्यायालयात मुख्य न्यायाधिशांच्या जागेच्या ठिकाणी दोघा महिलांकडून नमाजपठण

महिलांना मशिदीमध्ये नमाजपठण करण्यास अनुमती दिली जात नसतांना त्यांना न्यायालयात विनाअनुमती नमाजपठण करता येते का ?

देशातील प्रत्येक मशिदीचे सर्वेक्षण करावे ! – भाजपचे आमदार

भाजपच्या आमदारांनी अशी मागणी करण्यासह केंद्रात त्यांच्या पक्षाची सत्ता असल्यामुळे ‘भारतातील प्रत्येक मशिदीच्या सर्वेक्षण करण्याचा आदेश केंद्र सरकारने द्यावा’, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

शहापूर येथे राज्यस्तरीय ‘लोक हिंद गौरव पुरस्कार’ सोहळा संपन्न !

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतीदिनानिमित्त लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग यांच्या वतीने शहापूर येथील साई भगवान लॉन्स येथे रसिकांच्या प्रचंड उपस्थितीत राज्यस्तरीय ‘लोक हिंद गौरव’ पुरस्कार सोहळा पार पडला.

बारामुल्ला येथे ३ पाकिस्तानी आतंकवादी ठार

बारामुला येथे सुरक्षादलांनी जैश-ए-महंमदच्या ३ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले. त्यांच्या जवळ शस्त्रसाठा मिळाला. यावर्षी आतापर्यंत २२ पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार करण्यात आले आहे.

मुसलमान तरुणीने हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणाशी विवाह केल्याने तिच्या जिवाला धोका

हिंदु तरुणीने मुसलमान तरुणाशी विवाह केला, तर ते ‘प्रेम’ आणि मुसलमान तरुणीने हिंदु तरुणाशी विवाह केला, तर तो ‘धर्मद्रोह’ हे लक्षात घ्या !

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील ‘जिना टॉवर सेंटर’चे नाव पालटण्यासाठी भाजपकडून मोर्चा काढण्याचा प्रयत्न !

देशाच्या फाळणीला आणि १० लाख हिंदूंच्या हत्याकांडाला उत्तरदायी असणार्‍या जिनाचे नाव या देशात चालते, हे देशवासियांना लज्जास्पद !