रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात ०.४० टक्क्यांनी वाढ

नवा रेपो दर ४.४० टक्के इतका आहे. या वाढीमुळे गृह आणि वाहन कर्ज महागणार असून सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.

कोरोनाला बळी पडलेल्यांची संख्या फुगवून सांगणे अयोग्य ! – केंद्र सरकार

कोरोनाच्या नावाखाली भारताला अपकीर्त करणाऱ्या नियतकालिकांवर सरकारने कारवाई करणे आवश्यक आहे ! यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलावीत, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांची नावे पोलीस प्रसारित करू शकत नाहीत; मात्र हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे फलक कोण फाडतात ? हे हिंदूंना ठाऊक आहे !

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

लक्षावधी हिंदूंनी आतापर्यंत धर्माचा त्याग करून ख्रिस्ती धर्म स्वीकारला किंवा अन्य धर्म स्वीकारला; मात्र हिंदूंनी कधी त्यांना मारहाण केल्याचे ऐकिवात नाही;

मध्यप्रदेशचे भाजप सरकार मंदिरांच्या भूमीहिन पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देणार !

मध्यप्रदेश सरकारचा अभिनंदनीय निर्णय ! प्रत्येक राज्य सरकारने असा निर्णय घेतला पाहिजे !

गंगानदी कधीही कोरडी पडणार नाही ! – संशोधनाचा निष्कर्ष

गंगानदीचे स्रोत असणार्‍या गंगोत्रीमधील बर्फाचे डोंगर पुढील ३ सहस्र वर्षे रहाणार आहेत; कारण येथे प्रतिवर्ष बर्फ पडतच असतो.

दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली होती.

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मशिदींसमोर मनसेच्या वतीने हनुमान चालिसाचे पठण !

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या पालनासाठी आग्रही असणार्‍यांवर कारवाई करणार्‍या पोलिसांचा कधी समाजाला आधार वाटेल का ?

माझी अटक ही मुख्यमंत्री विजयन् यांच्याकडून जिहाद्यांना रमझानची दिलेली भेट ! – माजी आमदार पी.सी. जॉर्ज

जो भारतावर प्रेम करत नाही, अशा कोणत्याही व्यक्तीची, मग ती ख्रिस्ती, मुसलमान अथवा हिंदू असो, त्यांची मते मला नकोत आहेत. असे विधान केल्यामुळे मी धर्मांध कसा ठरू शकतोे ?

मुंबईसह महाराष्ट्रात भोंग्यांवर आंदोलन करण्यासारखी परिस्थिती नाही ! – खासदार संजय राऊत

सर्वांनी अनुमती घेतली असल्याने कारवाईची आवश्यकता नाही. हाच नियम मंदिर, चर्च आदी सर्वांना लागू आहे, असे विधान शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले.