(म्हणे) ‘कश्मीर फाइल्स’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला अनुमती देण्याची आवश्यकता नव्हती !’ – शरद पवार

काश्मिरी हिंदूंवर झालेला अन्याय गेले ३२ वर्षे शरद पवार यांच्यासारख्या कथित निधर्मीवाद्यांमुळे दडपण्यात आला. तो आता उघड होत असल्याने त्याचा परिणाम शरद पवार यांच्यासारख्या नेत्यांच्या राजकीय पक्षांना निवडणुकीत भोगावा लागणार आहे.

#Gudhipadva :जाणून घ्या गुढीपाडव्याचे ऐतिहासिक महत्त्व !

ज्या दिवशी राम रावणवधानंतर आयोध्येला परत आला, त्या दिवशी रामाच्या विजयाचे आणि आनंदाचे प्रतीक म्हणून घरोघरी गुढी (ब्रह्मध्वज) उभारली होती.

श्रीलंकेत नागरिकांकडून राष्ट्रपतींच्या घराबाहेर हिंसक आंदोलन

श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे सर्वसमान्यांचे हाल होत असल्याने स्थानिकांनी ३१ मार्चच्या रात्री राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत ‘राष्ट्रपतींनी त्यागपत्र द्यावे’, अशी मागणी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट !

पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणार्‍या आतंकवाद्यांची पाळेमुळे शोधून ती नष्ट करण्यासाठी सरकारने आता तरी कठोरात कठोर पावले उचलावीत ! यासह आतंकवादाचा निर्माता असलेल्या पाकलाही नष्ट करावे, हाच आतंकवाद संपवण्याचा एकमेव उपाय आहे !

श्रीराजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्णत्वाकडे !

अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे.

मुलावरील विनामूल्य उपचारांसाठी वडिलांना स्वीकारायला सांगितला ख्रिस्ती धर्म !

तमिळनाडूतील ख्रिस्तीधार्जिणे स्टॅलीन सरकार संबंधित रुग्णालयावर काहीही कारवाई करणार नाही, हे जाणा ! यासाठी आता हिंदूंनीच संघटित होऊन सरकारला कारवाई करण्यास भाग पाडले पाहिजे !

(म्हणे) ‘चीनने भारतावर आक्रमण केल्यास रशिया भारताच्या बाजूने उभा रहाणार नाही !’ – अमेरिका

भारताने रशियाशीही मैत्री कायम ठेवल्याने अमेरिकेला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यातून अमेरिका अशी विधाने करून भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे, हे वेगळे सांगायला नको !

प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललो नाही ! – धनंजय महाडिक, भाजप

काल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या कालावधीत मी काहीही चुकीचे बोललेलो नाही. केवळ २ उमेदवारांची तुलना करत ‘प्लंबरचे काम ‘प्लंबर’ करेल आणि ‘इलेक्ट्रिशियन’चे काम ‘इलेक्ट्रिशियन’ करेल, असे म्हणालो होतो.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने मूकपदयात्रा !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाचे स्मरण म्हणून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावास्या असा बलीदान मास पाळण्यात येतो. समारोपप्रसंगी प्रतिकात्मक अंत्ययात्रा-मूकपदयात्रा काढण्यात येते.

‘आंधळे’ बुद्धीप्रामाण्यवादी !

‘एखाद्या आंधळ्याने दृश्याचे वर्णन करावे, याप्रमाणे धर्माचे शून्य  ज्ञान असलेल्या बुद्धीप्रामाण्यवाद्यांचे धर्माच्या संदर्भातील बोलणे असते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले