अयोध्या – अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी मंदिराच्या पायाचे काम पूर्ण होण्याच्या दिशेने चालू आहे. मंदिर समितीकडून याची छायाचित्रे प्रसारित करण्यात आली आहेत.