युगादीनंतरच्या ‘होसतोडकू’ (कर्नाटकातील सण) या दिवशी सरकारने झटका मांस उपलब्ध करण्याची व्यवस्था करावी !
हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन ! वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक !
हिंदूंनी हलाल मांसावर बहिष्कार घालण्याचेही आवाहन ! वास्तविक अशी मागणी करण्याची वेळी हिंदूंवर येऊ नये. सरकारने स्वतःहून ही व्यवस्था करणे आवश्यक !
आता या कारवाईविरुद्ध गळे काढणारे कधी या धर्मांध विद्यार्थिनींनी शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब न घालण्याविषयीच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याविषयी चकार शब्द काढणार नाहीत, हे लक्षात घ्या !
घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केवळ १० वर्षांसाठी आरक्षण ठेवण्याची सूचना केली होती; मात्र त्याचे पालन न करता आरक्षण अजूनही का चालू आहे, याचे उत्तर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी देणे आवश्यक !
जयपूर आणि चितोडगड पोलिसांनी जयपूरमध्ये बाँबस्फोट करण्याचा कट रचल्याच्या प्रकरणी जुबेर, अल्तमस आणि सरफुद्दीन या ३ आतंकवाद्यांना अटक केली आहे.
कर्नाटकातील हिंदूंच्या मंदिरांच्या परिसरात मुसलमान व्यापार्यांवरील बंदीचे प्रकरण
पाकमध्ये पाकिस्तानी पोलीस एरव्ही मानव तस्करी करणार्यांवर कारवाई करते; मात्र चिनी कामगारांवर कारवाई करण्यास धजावत नाही. याला पाक सरकारचे चीनशी असलेले चांगले संबंध कारण असल्याचे सांगितले जात आहे.
ख्रिस्त्यांचा पूर्वेतिहास पहाता त्यांच्या तथाकथित सामाजिक कार्यामागे ‘हिंदूंचे धर्मांतर करणे’, हा छुपा हेतू असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे ! स्वत: पोप फ्रान्सिस यांनी वर्ष २०१५ मध्ये अशा आशयाचे ट्वीटही प्रसारित केले होते.
कोरोनाच्या संसर्गामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे पदस्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते; मात्र आता कोरोनाचा संसर्ग न्यून झाल्याने वारकरी संघटना आणि राजकीय पक्ष यांच्या पदाधिकार्यांनी पदस्पर्श दर्शन चालू करण्याची मागणी केली होती.
सर्व नगरसेवकांची मते जाणून घेत याविषयी सूचना देण्यासाठी आणि सदस्यांना अभ्यास करण्यासाठी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी १५ एप्रिलला अंतिम अर्थसंकल्प सादर केला जाईल, असे घोषित केले.
कायमस्वरूपी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’, ‘ऑक्सिजन व्हेंटिलेटर’ यांसह २ वर्षांच्या कालावधीत सांगली विधानसभा क्षेत्रात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे, अशी माहिती भाजप आमदार सुधीर गाडगीळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.