पू. (श्रीमती) सुधा सिंगबाळआजी यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधिका पू. आजींकडे त्यांची सेवा करण्यासाठी जातात. त्यांना पू. आजींची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या सासूबाई आणि पू. नीलेश सिंगबाळ यांच्या आई श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी संतपद प्राप्त केलेल्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण !

श्रीमती सुधा सिंगबाळ यांनी व्यष्टी संतपद प्राप्त केल्याचे घोषित करण्यात आले. त्या कार्यक्रमाचे केलेले सूक्ष्म परीक्षण . . .

मानवाला त्याच्या कर्मफलातून मुक्त करत देवाकडे सोपवणारी नियती ही देवाने समस्त मानवजातीवर केलेली कृपाच आहे !

देवाने श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या आवाजात मला ‘नियती’ या विषयाचे ज्ञान दिले. श्री गुरुकृपेने मला मिळालेले ज्ञान येथे दिले आहे. – श्रीमती भाग्यश्री आणेकर

रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात ठेवलेल्या महादेवाच्या छायाचित्राकडे पाहून भाव जागृत होणे

उद्या माघ कृष्ण पक्ष चतुर्दशी (१ मार्च २०२२) या दिवशी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने…

लघुरुद्र चालू असतांना शिवपिंडीवर मानस बेल वहात असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ‘हर-हरि एकच आहेत’, या संदर्भात साधिकेला दिलेली अनुभूती

मी शंकराच्या पिंडीसमोर बसून शिवाच्या पिंडीला मानस बेल वहात असतांना मला शिवपिंडीच्या जागी परात्पर गुरुमाऊलींचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) चरण दिसत होते.

भरभरून कृपावर्षाव केला, उपमाच नाही या गुरुमायेला ।

लख्ख प्रकाश सर्वत्र पसरला । तयांच्या कृपेनेच जीवनदीप हा उजळला ।।
भावकिरणांनी तो तेजोमय झाला । आनंदासह हास्याचा फुलोरा फुलला ।।