भारताला तेलाच्या आयातीच्या संदर्भात पाश्चात्त्य देशांनी सल्ला देऊ नये ! – भारताने सुनावले
भारताने म्हटले आहे, ‘तेल संपन्न असलेले देश किंवा रशियामधून तेलाची आयात करणारे देश प्रतिबंधात्मक व्यापाराचे समर्थन करू शकत नाहीत. त्यामुळे भारताच्या इंधन व्यवहारांचे राजकारण केले जाऊ नये.’