प्रेमळ, तळमळीने सेवा करणारी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात असणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ११ वर्षे)!
फाल्गुन कृष्ण पक्ष प्रतिपदा (१९.३.२०२२) या दिवशी कु. प्रार्थना महेश पाठक हिचा ११ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त साधकांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये आणि तिच्या संदर्भात आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.