
नवी देहली – चीनमध्ये अचानक कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दक्षिण कोरियामध्येही रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती.
Health Minister Mansukh Mandaviya directs high alertness, aggressive genome sequencing as Covid cases spike in Asia, Europehttps://t.co/9YXTSbOttX
— Financial Express (@FinancialXpress) March 16, 2022
या बैठकीत आरोग्यमंत्र्यांनी अधिकार्यांना रुग्णसंख्या वाढण्याविषयी सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि अधिकाधिक ‘जीनोम सिक्वेन्सिंग’ तपासणी करण्यास सांगितले आहे. या बैठकीला देशातील प्रमुख डॉक्टर, आरोग्य सचिव, जैवतंत्रज्ञान विभाग सचिव आदी उपस्थित होते.
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !
Sonia Gandhi INC : (म्हणे) ‘मोदी सरकार आंदोलक विद्यार्थ्यांना ‘राष्ट्राचे शत्रू’ मानते !’
Germany Narcissists Country : संशोधन : जर्मनीत सर्वाधिक आत्ममुग्ध (नार्सिसिस्ट) लोकांचा भरणा !