भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून हिंदूंना सदनिका विकण्याची धमकी !
हिंदु रहात असलेल्या संकुलाच्या शेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतींमध्ये धर्मांधांनी घरे घेतल्याने त्यांचा हिंदूंना पळवून लावण्याचा प्रयत्न !
हिंदु रहात असलेल्या संकुलाच्या शेजारी बांधकाम चालू असलेल्या इमारतींमध्ये धर्मांधांनी घरे घेतल्याने त्यांचा हिंदूंना पळवून लावण्याचा प्रयत्न !
हिंदूंच्या सणांच्या दिवशी मशिदींमधून दगडफेक होण्याच्या किंवा हिंदूंवर आक्रमण होण्याच्या बातम्या हिंदूंनी वाचल्या आहेत; मात्र उत्तरप्रदेशात प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ यांचे सरकार असल्यामुळे आता अशाही बातम्या वाचायला मिळत आहेत !
वर्ष १९७७ मध्ये या मंदिराची भूमी वादग्रस्त असल्यावरून हे मंदिर न्यायालयाकडून बंद करण्यात आले होते. असे खटले प्रलंबित रहात असतील, तर न्याय कसा मिळणार ?
काश्मीरमधील मुसलमानांवर लहान वयातच कशा प्रकारचे संस्कार केले जातात, ते यावरून दिसून येते ! याविषयी तथाकथित निधर्मीवादी तोंड का उघडत नाहीत ?
ख्रिस्ती धर्मप्रसारकांचे खरे स्वरूप ! असले वासनांध ख्रिस्ती धर्मप्रसारक म्हणे प्रेम आणि शांती यांचा संदेश समाजापर्यंत पोचवतात !
‘हिंदु राष्ट्रातील नागरिक हिंदु राष्ट्र स्थापनेचा दिवस सुटी घेऊन साजरा करणार नाहीत, तर देशाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उत्साहाने कामावर जातील.’