‘डोळ्यांवर उपाय केल्यावर खरे त्रास कसे प्रकट होतात आणि डोळ्यांवर उपाय करण्याचे महत्त्व’, या संदर्भात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना शिकायला मिळालेली सूत्रे !
गेले २ दिवस कुणाशी संपर्कात नसलेल्या त्या संतांनी उपाय पूर्ण झाल्यावर इतरांना आपणहून संपर्क केला. यावरून त्यांची मनःस्थिती आता चांगली असल्याचे लक्षात आले.