भारताकडून ‘अग्नी प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

भूमीवरून भूमीवर मारा करणार्‍या या क्षेपणास्त्राची मारक क्षमता १ सहस्र ते २ सहस्र किलोमीटर इतकी आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रवाहू आहे.

इस्लामी आक्रमक येण्याआधी काश्मीरची भूमी जगाची ‘सिलिकॉन व्हॅली’ होती ! – चित्रपट दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री

काश्मिरी हिंदूंच्या वंशविच्छेदावर प्रकाश टाकणार्‍या आगामी चित्रपट ‘दी कश्मीर फाईल्स’साठी अमेरिकेत विविध कार्यक्रमांचे आयोजन

धर्मादाय रुग्णालयांच्या मुख्य फलकावर ‘धर्मादाय’ असा उल्लेख करण्यात यावा  आणि गरीब अन् गरजू रुग्णांसाठीच्या योजनांचे फलक दर्शनी भागात लावण्यात यावेत !

आरोग्य साहाय्य समितीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये धर्मादाय आयुक्तांना निवेदन

गुरुग्राम (हरियाणा) येथे सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांचा विरोध कायम !

हरियाणातील भाजप सरकारचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ‘सार्वजनिक ठिकाणी नमाजपठण करता येणार नाही’, असे सांगूनही तेथे नमाजपठण चालू रहाणे, हिंदूंना अपेक्षित नाही !

देहलीतील रोहिणी न्यायालयातील बाँबस्फोटाच्या प्रकरणी ‘डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’च्या शास्त्रज्ञाला अटक !

सैन्यासाठी शस्त्रास्त्रांची निर्मिती करणार्‍या ‘डिफेंस रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायजेशन’मध्ये कार्यरत असलेला शास्त्रज्ञ जर अशा प्रकारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असेल, तर ते समाजासाठी धोकादायक !

फिरोजपूर (पंजाब) येथे सीमा सुरक्षा दलाने पाकमधून आलेले ड्रोन पाडले !

पंजाबच्या फिरोजपूर येथील पाक सीमा क्षेत्रामध्ये अल्प उंचीवरून उडणार्‍या एका ड्रोनला सीमा सुरक्षा दलाच्या सैनिकांनी खाली पाडले. हे ड्रोन चिनी बनावटीचे होते. त्याला खाली पाडण्यात आल्यानंतर आता त्याविषयी अन्वेषण केले जात आहे.

रांची (झारखंड) येथे विहिंपच्या पदाधिकार्‍याच्या हत्येमागे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम ! – नातावेइकांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

युनूस अंसारी आणि प्रिंस खान यांच्या अवैध बांधकामाला विरोध केल्याने हत्या केल्याचा संशय

भारतीय उपखंडामध्ये जिहादी आतंकवादी संघटना सक्रीय ! – अमेरिका

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आतंकवादावरील ‘२०२० कंट्री रिपोर्ट ऑन टेररिझम्’ या ताज्या अहवालात म्हटले आहे की, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-महंमद, हिज्बुल मुजाहिदीन, इस्लामिक स्टेट आणि अल् कायदा यांसारख्या जिहादी आतंकवादी संघटना भारतीय उपखंडात सक्रीय आहेत.

‘पुतळ्याची विटंबना ही छोटी गोष्ट असून त्यामुळे दगडफेक करणे, शांतताभंग करणे चुकीचे !’

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचे धाडस भाजपच्या राज्यात होते, हे हिंदूंना अपेक्षित नाही ! सरकारचा धर्मांध आणि समाजकंटक यांच्यावर वचक असला पाहिजे !

देहलीतील दंगलीपूर्वी भाजप नेत्यांकडून करण्यात आलेल्या द्वेषपूर्ण विधानांची चौकशी करण्याच्या मागणीवर लवकर निर्णय घ्या !

देहलीमध्ये गेल्यावर्षी झालेल्या दंगलीच्या पूर्वी भाजपच्या नेत्यांनी केलेल्या द्वेष पसरवणार्‍या विधानांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांची चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने देहली उच्च न्यायालयाला आदेश देत यावर लवकरात लवकर निर्णय घेण्यास सांगितले आहे.