(म्हणे) ‘कुटुंबव्यवस्था व्यक्तीस्वातंत्र्यसाठी मारक !’

कुटुंबव्यवस्थेमुळेच आज जगातील सर्वांत प्राचीन हिंदु संस्कृती लाखो वर्षे टिकून आहे. कुटुंबव्यवस्थेतील बंधने प्रत्येक व्यक्तीचे जीवन संयमित करून स्थिर करतात आणि अंतिमतः सुखावह करतात, हे लक्षात घेतले पाहिजे !

तमिळनाडूमध्ये सरकारी नोकरी मिळण्यासाठी आता तमिळ भाषेची प्रश्‍नपत्रिका सोडवणे अनिवार्य !

भाषा जपण्यासाठी तमिळनाडू सरकारने घेतलेला निर्णय महाराष्ट्रानेही घ्यावा, असेच मराठी जनांना वाटते !

नागालँडमध्ये सुरक्षादलांनी आतंकवादी समजून केलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू

ईशान्य भारतातील नागालँड राज्यात ४ डिसेंबरच्या सायंकाळी सुरक्षादलांकडून आतंकवादी समजून करण्यात आलेल्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

‘शारदा वाचवा समिती’कडून पाकव्याप्त काश्मीरमधील ‘शारदा यात्रा’ पुन्हा आरंभ करण्याचा प्रयत्न

मुळात सरकारनेच यासाठी प्रयत्न करायला हवेत, असेच हिंदूंना वाटते !

भरतपूर (राजस्थान) येथे महाविद्यालयीन तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार

तक्रार नोंदवण्यास नकार देणार्‍या पोलिसांना नोकरीतून कायमचे काढून टाकून त्यांना कायद्याचे पालन न केल्यावरून कारागृहात टाकले पाहिजे !

कर्नाटक राज्यातील ख्रिस्त्यांचे रक्षण करा !

ख्रिस्ती कोणत्याही पक्षात असले, तरी ते स्वपंथियांच्या रक्षणाविषयी आवाज उठवतात. किती हिंदू राजकारणी असे करतात ?

तुम्ही हिंदूंना ठार का मारत नाहीत ? – पाकमधील पत्रकाराला त्याच्या मुलाचा प्रश्‍न

पाकमध्ये गेल्या अनेक दशकांपासून शाळांमध्ये हिंदुद्वेष शिकवला जात असूनही हिंदूबहुल भारतातील आतापर्यंतच्या शासनकर्त्यांनी तो रोखण्यासाठी काहीही केले नाही, हे सत्य जाणा !

ब्रिटनमध्ये शाळेने वर्गांत नमाजपठण करण्याची अनुमती न दिल्याने विद्यार्थ्यांचे थंडीत मैदानात नमाजपठण !

कुठे स्वतःच्या धर्माचे कुठेही असले, तरी पालन करणारे मुसलमान विद्यार्थी, तर कुठे कॉन्व्हेंटमध्ये बांगड्या, कुंकू काढून टाकण्यास सांगितल्यावर आणि येशूची प्रार्थना करण्यास सांगितल्यावर त्यानुसार वागणारे भारतातील हिंदू !

दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचकांचे दैनिकाविषयीचे अभिप्राय !

तेजस्वी विचारांमधून अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते ! – विनोद सत्यनारायण ओझा, इचलकरंजी, कोल्हापूर मी प.पू. भक्तराज महाराज यांची प्रासादिक शिकवण, तसेच परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचे तेजस्वी विचार यांचे नियमित वाचन करतो. प्रत्येक विचारात आणि शिकवणीत अध्यात्माच्या संदर्भात असणार्‍या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते. दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक घराघरात पोचायला हवे … Read more

श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्‍वरी यांच्‍या रथ प्रदक्षिणेस प्रशासनाकडून बंदी !

श्री सिद्धनाथ आणि माता जोगेश्‍वरी यांचा रथोत्‍सव प्रशासकीय दिरंगाईमुळे ऐनवेळी रहित करण्‍यात आला आहे. त्‍यामुळे भाविक, म्‍हसवडकर नागरिक, व्‍यापारी आदी वर्गातून निषेध फेरी काढून तीव्र संताप !